दापोली : खासगी बसचालकांकडून भरमसाठ भाडे

दापोली : खासगी बसचालकांकडून भरमसाठ भाडे

शिमगोत्सवानिमित्त गावात दाखल झालेले मुंबईस्थित चाकरमानी पुन्हा शहराकडे निघाले आहेत. रेल्वे आणि एसटी बसचे आरक्षण…

दापोली : ठाकरे सेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या दापोलीतील बंगल्यावर ईडी अधिकाऱ्यांची धाड

दापोली : ठाकरे सेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या दापोलीतील बंगल्यावर ईडी अधिकाऱ्यांची धाड

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे वायव्य मुंबईतील उमेदवार अमोल गजानन कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही…

दापोली : पर्यावरणपूरक होळी जनजागृती करत मुंबई ते दापोली सायकल प्रवास

दापोली : पर्यावरणपूरक होळी जनजागृती करत मुंबई ते दापोली सायकल प्रवास

कोकणात शिमगा होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरातून गावी…

दापोली : गावठी दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल

दापोली : गावठी दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल

दापोली तालुक्यात वाकवली गणेशनगर येथील एकावर अवैधरित्या गावठी दारूचा साठा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला…

दापोली : कुऱ्हाड मारून नळपाणी योजनेचं नुकसान

दापोली : कुऱ्हाड मारून नळपाणी योजनेचं नुकसान

दापोली तालुक्यातील हातीप गावातील नळपाणी योजनेचे काम सुरू आहे. काम सुरू असताना त्यातील एका पाईपचे…

दापोली : साई रिसॉर्टमधील अनधिकृत बांधकाम तोडण्याची तयारी सदानंद कदमांची माहिती

दापोली : साई रिसॉर्टमधील अनधिकृत बांधकाम तोडण्याची तयारी सदानंद कदमांची माहिती

दापोली तालुक्यातील साई रिसॉर्टमधील अनधिकृत बांधकाम स्वतःच चार आठवड्यांच्या आत तोडण्याची तयारी उद्योजक सदानंद कदम…

दापोली: ती ईव्हीएम मशीन मुलांच्या खेळण्यातील

दापोली: ती ईव्हीएम मशीन मुलांच्या खेळण्यातील

दापोली तालुक्यातील गावतळे गावात ईव्हीएम मशीन सापडल्याची बातमी (दि.१६) सकाळी दापोली तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली.  त्यानंतर पोलिसांची एकच धावपळ उडून जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली. दापोलीपोलिसांनी थेट गावतळे गाठून ईव्हीएम मशीन सापडलेल्या ठिकाणी धाव घेतली.  मात्र, पाहणीअंती त्या ईव्हीएम मशीन नसूनशाळेतील मुलांची खेळणी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. देशातील आणि राज्यातीलप्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी यंत्रणा लक्ष ठेऊन आहे.  लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दापोलीतईव्हीएम मशीन सापडल्याची बातमी पसरली. याबाबत दापोली पोलीस यांच्याशी संपर्क साधला असता गावतळेत कोणतीहीईव्हीएम मशीन आढळून आलेली नाही.  मुलांची शाळेची खेळणी आहेत. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीसयंत्रणा सर्व ठिकाणी चोख लक्ष ठेऊन आहे, असे पोलिसांनी सांगितले. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका ! कोकणातल्या…

दाभोळ : विजय बेकरीत गुटखा खाऊन थुकलेले पाव आढळले, सावधान हा पाव नाही हा गुटखा पाव

दाभोळ : विजय बेकरीत गुटखा खाऊन थुकलेले पाव आढळले, सावधान हा पाव नाही हा गुटखा पाव

दाभोळमध्ये गुटखा खाऊन थुकलेले पाव सापडले आहेत. दाभोळमधील विजय बेकरीत गुटखा खाऊन थुकलेले पाव सापडल्याची धक्कादायक घटना घडलीय.  हा…

दापोली : थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची दापोली, गुहागरमध्ये सभा

दापोली : थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची दापोली, गुहागरमध्ये सभा

शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोली येथे जनसंवाद दौऱ्यावर येत आहेत. यादौऱ्यात उद्धव ठाकरे गुहागर आणि दापोली येथे जनतेशी संवाद साधणार आहेत.  या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्य संचारलेअसून सर्वत्र भगवेमय वातावरण आहे.उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद दौऱयाचा महाराष्ट्रात झंझावात सुरू आहे.  हा झंझावात रत्नागिरीजिह्यात धडकणार आहे. आज गुरुवारी 14 मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता  गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे जनसंवादहोणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत.  त्यानंतर दुपारी एक वाजता दापोलीतील केळसकर नाका येथीलआझाद मैदानावर जनसंवाद होणार आहे. त्याआधी दापोली येथील शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्तेहोणार आहे. याप्रसंगी शिवसेना नेते अनंत गिते, शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, उपनेते आणि आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि माजी आमदार संजय कदमउपस्थित राहणार आहेत. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !…

No More Posts Available.

No more pages to load.