चिपळूण : सावर्डे फार्मसी कॉलेजच्या प्राध्यापिका   हलिमा मालगुंडकर साल्हे यांच्या औषध संशोधनास पेटंट

चिपळूण : सावर्डे फार्मसी कॉलेजच्या प्राध्यापिका  हलिमा मालगुंडकर साल्हे यांच्या औषध संशोधनास पेटंट

सावर्डे येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राध्यापिका हलिमा मालगुंडकर -साल्हे यांनी न्यानोसस्पेन्शन ऑफल्यानसोप्राझोल हे…

चिपळूण : शैलेश पवार यांची “रिपब्लिकन सेना” चिपळूण तालुका उपाध्यक्ष पदावर नियुक्ती 

चिपळूण : शैलेश पवार यांची “रिपब्लिकन सेना” चिपळूण तालुका उपाध्यक्ष पदावर नियुक्ती 

चिपळूणमधील शैलेश पवार यांची “रिपब्लिकन सेना” चिपळूण तालुका उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.  फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीतील आपल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, रिपब्लिकनसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकरयांच्या सुचनेनूसार “रिपब्लिकन सेना” चिपळूण तालुका उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. हे  नियुक्ती पत्र शैलेशपवार यांना प्रदान करण्यात आलं आहे. लोकशाही व संविधानिक कायद्याच्या माध्यमातून संघटन बांधणीचे कार्य करुन वंचित, उपेक्षित बहुजन सामाजासाठी कार्य, तसेच पक्षाचा प्रसार, प्रचार जोमाने करण्यासाठी शैलेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  प्रतिनिधीवेगवान बातमी,…

चिपळुण : पत्नीची नदीत उडी घेत, तर पतीची राहत्या घरी आत्महत्या

चिपळुण : पत्नीची नदीत उडी घेत, तर पतीची राहत्या घरी आत्महत्या

तालुक्यातील पिंपळी येथील पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. यापैकी पत्नीचा मृतदेह चिपळूण…

चिपळूण : 5 गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू, जलजीवन मिशनच्या कामाची संथगती

चिपळूण : 5 गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू, जलजीवन मिशनच्या कामाची संथगती

तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईची झळ पोहोचू लागली आहे. सातत्याने टँकर सुरू करण्याची मागणी झाल्यानंतर…

चिपळूण : शाळकरी मुलींच्या मृत्यूप्रकरणी शिक्षकांची चौकशी , शरीरावरील जखमा कसल्या? मृत्यूचे गूढ अधिक

चिपळूण : शाळकरी मुलींच्या मृत्यूप्रकरणी शिक्षकांची चौकशी , शरीरावरील जखमा कसल्या? मृत्यूचे गूढ अधिक

तालुक्यातील कळकवणे राजवाडा येथील दोन शाळकरी मुलींच्या मृत्यूचे गूढ अधिक वाढले आहे. याप्रकरणी पालिसांनी शाळेतील शिक्षकांची रविवारी चौकशी केली.  ज्यापरिस्थितीत या दाघींचे मृतदेह आढळले आहेत, त्यावरून घातपाताचा संशय व्यक्त होत असून, पोलिसांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली आहे.  मात्र, मृतदेहांवर तसेच शरीरावर भाजलेल्या अवस्थेतील खुणा आढळल्याने या खुणा कसल्या आहेत, याचा शोध  सुरू आहे. सोनाली राजेंद्र निकम (१५) आणि मधुरा लवेश जाधव (१५, दाघीही रा. कादवड, कातळवाडी, चिपळूण) नववीमध्ये शिकत होत्या.  शनिवारी दुपारी त्या येथील वैतरणा नदीकिनारी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, काही वेळातच त्यादाघींचे मृतदेह नदीकिनारी तरंगताना दिसले.  त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघींना नदीच्या पाण्यातून बाहेर काढले. मधुरा जाधव हिचा जागीच मृत्यू झाला होता, तर सोनाली निकम हिचा श्वासाच्छ्वास सुरू होता. तिला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. तिला रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.  या घटनेची माहिती मिळताच शिरगाव अलोरे पोलिसस्थानकाचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.  मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.  मृतदेह नदीत न सापडता नदीकिनारी सापडल्याने ही आत्महत्या नसावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, तसेच मारहाण झाल्याच्या कोणत्याही खुणा दोघींच्या शरीरावर नसल्याने अत्याचार झालेलानसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.   मृतदेह नदीत न सापडता नदीकिनारी सापडल्याने ही आत्महत्या नसावी, असा अंदाजव्यक्त करण्यात येत आहे, तसेच मारहाण झाल्याच्या कोणत्याही खुणा दाघींच्या शरीरावर नसल्याने अत्याचार झालेला नसल्याचेपोलिसांचे म्हणणे आहे. दाघींना  उष्माघाताचा अटॅक आला असावा का, याचाही शाळेध घेतला जात आहे. त्या दाघी ज्या शाळेतशिकत आहेत, त्या शाळेतील शिक्षकांची रविवारी चौकशी करण्यात आली.रत्नागिरी येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे एकपथक दिवसभर तपासात गुंतले आहे. …

चिपळूण : वैतरणा नदीलगत दोन शाळकरी मुलींचे मृतदेह आढळले

चिपळूण : वैतरणा नदीलगत दोन शाळकरी मुलींचे मृतदेह आढळले

चिपळूण तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. दसपटी विभागात कादवड येथील वैतरणा नदीलगत दोन शाळकरी…

भास्कर जाधव घाबरले,हतबल की आणखीच काही ? कोकणाच्या राजकारणात खळबळ

भास्कर जाधव घाबरले,हतबल की आणखीच काही ? कोकणाच्या राजकारणात खळबळ

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी चिपळूण मतदारसंघातील आपले कार्यकर्ते आणि…

चिपळूण : कामथे घाटात दुचाकीचा भीषण अपघात; तरुण जागीच ठार

चिपळूण : कामथे घाटात दुचाकीचा भीषण अपघात; तरुण जागीच ठार

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणमधील कामथे घाटात क्रेनचे ब्रेक निकामी होऊन अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी…

चिपळूण : बहादूरशेख नाक्यातील सर्व गर्डर तोडले

चिपळूण : बहादूरशेख नाक्यातील सर्व गर्डर तोडले

बहादूरशेख नाका येथील उड्डाणपुलाच्या पिलरवर बसवलेले सर्वच गर्डर तोडण्यात आले आहेत. आता नव्या डिझाईननुसार काम…

No More Posts Available.

No more pages to load.