खेड : तिसंगीमध्ये गावठी हातभट्टी दारूअड्ड्यावर धाड, ७६ हजाराचा मुद्देमाल जप्त
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : तिसंगीमध्ये गावठी हातभट्टी दारूअड्ड्यावर धाड, ७६ हजाराचा मुद्देमाल जप्त

खेड तालुक्यातील तिसंगी पिपळवाडी जंगलमय भागात बुधवारी सकाळी ८.३० वा च्या सुमारास येथील पोलिसांनी सुरू…

खेड : बहिरवली मोहल्लामध्ये मध्यरात्री घराला आग, अब्दुला चौगुले यांचं लाखोंचं नुकसान

खेड : बहिरवली मोहल्लामध्ये मध्यरात्री घराला आग, अब्दुला चौगुले यांचं लाखोंचं नुकसान

खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील बहीरवली न १  मोहल्ला येथे  बुधवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास एका घराला  अचानक आग लागून लाखोंचे नुकसान झालं आहे. ही आग खेड नगर पंचायत च्या अग्निशमन दलाने आटोक्यात आणल्याने पुढीलअनर्थ टळला. बहीरवली मोहल्ला येथील रहिवाशी अब्दुला युसुफ चौगुले यांच्या मालकीच्या घराला मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास अचानकआग लागली ही आग इतकी भीषण होती की  आगीत घरातील साहित्य जळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. या आगीची माहितीस्थानिक ग्रामस्थांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने खेड अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले  मात्र घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन बंबाला अपुऱ्यारस्त्या मूळे पोहचता न आल्याने कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक टाकी मध्ये पंप टाकून आग आटोक्यात  आणण्यात यश आलं आहे.  प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट…

खेड : आमदार योगेश कदम आणि रामदास कदमांचा बॅनर, सदानंद कदमांची थेट पोलिसात तक्रार
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : आमदार योगेश कदम आणि रामदास कदमांचा बॅनर, सदानंद कदमांची थेट पोलिसात तक्रार

खेडमध्ये एका बॅनरवरुन राजकीय वाद समोर आले आहेत. आचारसंहितेतली पहिली तक्रार बॅनरबाजी वरून दाखल करण्यात…

खेड : शिमग्याला गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या कारचे टायर फुटून भीषण अपघात
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : शिमग्याला गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या कारचे टायर फुटून भीषण अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयासमोर मुंबईहून गुहागरला शिमगोत्सवासाठी येत असताना वॅगनआर गाडीचे टायर फुटून झालेल्या…

खेड-भरणे मार्गावर अपघात, दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड-भरणे मार्गावर अपघात, दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

खेड-भरणे मार्गावरील एसटी आगारासमोर दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० च्या…

खेड : मोबाईलला 4 जी नेटवर्क, पण गावात ना धड रस्ता, ना आरोग्याची सुविधा, रुग्णांचा डोलीतून प्रवास
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : मोबाईलला 4 जी नेटवर्क, पण गावात ना धड रस्ता, ना आरोग्याची सुविधा, रुग्णांचा डोलीतून प्रवास

खेड तालुक्यात सुमारगडाच्या पायथ्याशी वसलेली मौजे जैतापूर गावातील पायरीचामाळ धनगरवाडी मात्र स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही रस्त्याच्या…

खेड : आराम बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : आराम बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खासगी आराम बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना सोमवारी…

खेड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेल खेड तालुकाध्यक्ष पदी मोज्जम भाई परकार
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेल खेड तालुकाध्यक्ष पदी मोज्जम भाई परकार

सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक मोज्जम भाई परकार यांची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जिल्हाअध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्या…

No More Posts Available.

No more pages to load.