Breaking News
रत्नागिरीचा डंका देशभर! अथर्व नागवेकर आणि श्रावणी चव्हाण देशात प्रथम, ITI च्या परीक्षेत रत्नागिरीची बाजी रत्नागिरी : मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता, अचानक चक्कर येऊन कोसळला 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू खेड : शिवाजीनगरमध्ये रस्त्यावरील खड्ड्याची तात्पुरती मलमपट्टी, कायमस्वरूपी दुरुस्ती कधी? चिपळूण : 49 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या, सावर्डे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद खेड : मंत्री योगेश कदम यांचा पीए असल्याचे भासवून 5 हजारांची फसवणूक, खेडमध्ये गुन्हा दाखल, मंत्र्यांची भेट घडवून देण्याचे आणि काम करून देण्याचे दिले होते आश्वासन, रविराज चिखले याच्याविरोधात कारवाईची नोंद
दापोली : मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूलने मिळवले आयएसओ प्रमाणपत्र, दापोली शहरातील पहिली आयएसओ मानांकन मिळवणारी शाळा

दापोली : मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूलने मिळवले आयएसओ प्रमाणपत्र, दापोली शहरातील पहिली आयएसओ मानांकन मिळवणारी शाळा

मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित दापोलीतील नॅशनल हायस्कूलने सर्वांगीण विकास हा निकष पूर्ण करीत आयएसओ ९००१:२०१५…

चिपळुण : 800 किलो भेसळयुक्त मिरची जप्त, भेसळयुक्त मसाल्यांचा खुलेआम बाजार
कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

चिपळुण : 800 किलो भेसळयुक्त मिरची जप्त, भेसळयुक्त मसाल्यांचा खुलेआम बाजार

चिपळूण शहरात लाल मिरचीमध्ये भेसळ करून विक्री करणाऱ्या परजिल्ह्यातील महिलांवर पालिकेने सोमवारी कारवाई केली. त्यांच्याकडून…

कोकण : हापूस मुंबईच्या बाजारात, सर्वाधिक पेट्या सिंधुदुर्गातून
कोकण, रत्नागिरी  

कोकण : हापूस मुंबईच्या बाजारात, सर्वाधिक पेट्या सिंधुदुर्गातून

‘हापूस’ आता बाजारात दाखल झाला आहे. नवी मुंबईतील वाशी येथील ए.पी.एम.सी. बाजारात सोमवारी कोकणातून पाच…

रत्नागिरी : महिन्याभरात रत्नागिरीकरांना 14 लाखांचा ऑनलाईन गंडा
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : महिन्याभरात रत्नागिरीकरांना 14 लाखांचा ऑनलाईन गंडा

आंतरराष्ट्रीय कुरिअर कंपनीचा कार्यकारी असल्याचे भासवून फिर्यादीची अडीच लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही फसवणूक…

राजापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवलीच्या सायबाच्या धरणातील साठा घटला, पाणीसंकट ओढवणार?
कोकण, रत्नागिरी, राजापूर  

राजापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवलीच्या सायबाच्या धरणातील साठा घटला, पाणीसंकट ओढवणार?

गतवर्षी कमी कालावधीत पडलेला पाऊस व सध्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हाच्या झळा यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत…

रत्नागिरी : नाचणी वरीचे क्लस्टर प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन करावे : अनुप कुमार

रत्नागिरी : नाचणी वरीचे क्लस्टर प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन करावे : अनुप कुमार

मसाला पिकांचे क्षेत्र वाढ होण्यासाठी एमआरजीएस अंतर्गत मोठ्या प्रमाणावर लागवड करावी. ‘अॅग्रो टूरिझम’ च्या माध्यमातून…

खेड : चाकरमान्यांसाठी खुशखबर!, कशेडी घाटातील कोकणात येण्यासाठीचा मार्ग खुला
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : चाकरमान्यांसाठी खुशखबर!, कशेडी घाटातील कोकणात येण्यासाठीचा मार्ग खुला

रत्नागिरी / खेड : शिमग्यासाठी कोकणात येणाऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग विभागाने खुशखबर दिली आहे. कशेडी घाटातील बोगद्याचा…

चिपळूण : वयोवृद्ध महिलेची निर्घृण हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला
कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

चिपळूण : वयोवृद्ध महिलेची निर्घृण हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला

दोन दिवसांपुर्वी पंढरपूरची वारी करून आलेल्या वयोवृद्ध महिलेचा जमिन वादातून खून केल्याची घटनेने चिपळूणमध्ये खळबळ…

दाभोळ : गावदेवी चंडिका देवी पालखीचं संपूर्ण वेळापत्रक

दाभोळ : गावदेवी चंडिका देवी पालखीचं संपूर्ण वेळापत्रक

यंदाच्या गावदेवी चंडिका देवीच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. १४ मार्चपासून गावदेवी चंडिका देवी…

No More Posts Available.

No more pages to load.