रत्नागिरी : ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू रत्नागिरी येथील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर बाव नदीजवळ…
प्रतिनिधी213 Posts

खेड : 2 पोलीस कर्मचाऱ्यासह होमगार्डच्या जवानाला धक्काबुक्की, वेरळ येथील प्रकार
बाबा दर्गाजवळ दोघांमध्ये झालेली बाचाबाची व वादविवाद सोडवण्यासाठी गेलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यासह होमगार्डच्या जवानास धक्काबुक्की…

चिपळूण : दिवा पॅसेंजरमध्ये महिलेचे ६६ हजाराचे दागिने लांबवले
चिपळूण दिवा पॅसेंजर रेल्वेगाडीतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाची ६६ हजार रुपये किंमतीचे दागिने असलेली पर्स…

रत्नागिरी : गांजा दिला नाही म्हणून तिघांनी मान दाबून, हेल्मेट डोक्यात घालून वकीलाला केली मारहाण
रत्नागिरी येथील मांडवी समुद्र किनारी वकिलावर तिघांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या…

दापोली : फराज रखांगे यांच्याकडे जेसीआयच्या दहाव्या अध्यक्षपदाची सूत्रे
आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक, प्रशिक्षण, व्यावसायिक मार्गदर्शन, आणि व्यवस्थापन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवकांच्या ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल…

संगमेश्वर : हातीव फणस स्टॉप येथे आढळला मृत बिबट्या
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील हातीव फणस स्टॉप येथे एक बिबट्या मृत अवस्थेत सापडला. भुकेने अशक्त होऊन…

रत्नागिरी : खनिकर्म विभागाकडून ९१ जणांना नोटिस
जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी गौणखनिजाचे म्हणजे चिरे, काळा दगड, डबर, माती, वाळू आदींचे उत्खनन करून महसूल…

राजापूर : बुडणाऱ्या बालकास आठ वर्षाच्या मुलाने वाचवले
राजापूरमध्ये स्विमिंग टँकजवळ खेळत असताना अचानक तोल जाऊन पाण्यात पडलेल्या सहा वर्षांच्या मुलाला त्याच्यासोबत खेळणाऱ्या…

संगमेश्वर : फुणगूस नजीक एसटी बस- वॅगनारचा अपघात
संगमेश्वर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडपांगरी ता. जि. परभणी या शाळेतील मुलांची शैक्षणिक सहल…

रत्नागिरी : तालुक्यातील कोळंबे मधील युवकांचा मनसेत पक्षप्रवेश
रत्नागिरी तालुक्यातील गोळप जिप गटातील कोळंबे मधील अनेक युवकांनी आज मनसेच्या रत्नागिरी तालुका संपर्क कार्यालयात…
No More Posts Available.
No more pages to load.