रत्नागिरी : मराठा आंदोलनामुळे एसटीचं 6 लाखांचं नुकसान

banner 468x60

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड करण्यात आली.

त्यामुळे राज्यातील अनेक आगारांना कोटींचा फटका बसलाय. यामध्ये रत्नागिरी एसटी महामंडळाने घाटमाथ्यावर जाणाऱ्या ५५ फेऱ्या रद्द केल्या होत्या.

यामुळे एसटीचे सुमारे 6 लाखाचं नुकसान झाल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *