रत्नागिरी : शहरात आज पाणीपुरवठा नाही

banner 468x60

रत्नागिरी शहरात आज सोमवार, २१ एप्रिल रोजी पाणीपुरवठा विभाग व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

नगरपालिकेतर्फे आता दर सोमवारी पाणीपुरवठा विभागामार्फत नागरिकांना पाणीपुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे आज २१ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

याची सर्व नागरिकांनी नोंद घेऊन उपलब्ध पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करून पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *