दापोली तालुक्यातील आसूद येथे भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण गंभीर जखमी झालेआहेत.मॅजिक गाडी दापोलीकडून हर्णेकडे जात होती. दरम्यान, समोरून येणाऱ्या ट्रक आणि टाटा मॅजिक गाडीची जोरदार धडकझाली. हा अपघात इतका भीषण होता की 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण गंभीर जखमी झाले. अपघातातील सर्व लोकआंजर्ले , अडखळ, पाजपंढरी या गावातील प्रवासी असल्याची माहिती कळतीय… स्थानिकांच्या साह्याने अनेकांना दापोलीउपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














