खेडमध्ये मंदिरातील घंटा चोरी करणारा भामटा गजाआड करण्यात पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील १६ चोऱ्यांचा उलगडा झाला आहे. पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीचे कौतुक होत आहे.
खेड मधील मौजे शिरगाव खुर्द शिवाजीनगर येथील काळकाई देवीच्या मंदीरात दिनांक ०३/१०/२०२५ रोजी सायंकाळी १७.३० वा. चे दरम्याने ते दिनांक ०४/१०/२०२५ रोजी अज्ञात इसमाने मंदीरामधील पितळी घंटा, सीसीटीव्ही कॅमेराचा डिव्हीआर अश्या वस्तु चोरून नेल्या म्हणून खेड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ३०५/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०५ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाच्या तपासामध्ये तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनिय माहीतीच्या आधारे एक इसम हा वांरवार रत्नागिरी व रायगड परीसरात संशयास्पदरित्या वावरत असल्याचे निष्पन्न झाले.
त्याप्रमाणे तपास पथकामार्फत माहीती प्राप्त करून घेवून सदर इसम हा लोणावळा व खोपोली परीसरात असल्याचे समजले. खेड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने तात्काळ तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनिय माहीतीच्या आधारे सदर इसमाचा शोध घेऊन आरोपी
१) राकेश तुळशीराम पडवकर (वय ३७ वर्षे रा.कुसगाव लोणावळा ता. मावळ जि.पुणे), २) जगलाल रामनरेश केवट (वय-५० वर्षे रा. शांतीनगर वसाहत खोपोली ता. खालापूर जि. रायगड) यांना अटक केली आहे.
आरोपीकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल :-
१) ५,०००/- रू किमतीचा पांढऱ्या रंगाचा HIKVISION कपंनीचा डिव्हीआर जु.वा.कि.सु.
२) ५,०००/- रू किमतीचा पांढऱ्या रंगाचा HIKVISION कपंनीचा डिव्हीआर जु.वा.कि.सु.
३) ५,०००/- रू किमतीचा पांढऱ्या रंगाचा HIKVISION कपंनीचा डिव्हीआर जु.वा.कि.सु.
४ ) ५,०००/- रू किमतीचा पांढऱ्या रंगाचा Geonix कपंनीची हार्डडिस्क ज.वा.कि.स.
५) ५,०००/- रू किमतीचा पांढऱ्या रंगाचा Skyhock कपंनीची हार्डडिस्क जु.वा.कि.सु.
६) ५,०००/- रू किमतीचा पांढऱ्या रंगाचा Skyhock कपंनीची हार्डडिस्क जु.वा.कि.सु.
७) २,५००/- रू किमतीचा पांढऱ्या रंगाचा सीसीटीव्ही कॅमेरा ज.वा.कि.स.
८) २,५००/- रू किमतीचा पांढऱ्या रंगाचा सीसीटीव्ही कॅमेरा जु.वा.कि.सु.
९) ५००/- रू किमतीचा एक लाकडी मुठीचा लोखंडी तोडांचा हातोडा जु.वा.कि.सु.
१०) ५००/- रू किमतीचा एक लोखंडी लाल रंगाचा पोपट पाणा जु.वा.कि.सु.
११) ५००/- रू किमतीची एक लोखंडी छन्त्री तिची लांबी एक फुट जु.वा.कि.सु.
१२) १००/- रू किमतीचा एक लाल रंगाचा पातळ पांढऱ्या रंगाचा हेक्सा ब्लेड बॉडी सोबत जु.वा.कि.स.
१३) ३२,०००/- रू किमतीची एक पितळी धातूची ४० किलोची गोलाकार घंटा जु.वा.कि.सु.
१४) ९६,०००/- रू किमतीची एक पितळी धातूची २० किलोची गोलाकार घंटा जु.वा.कि.सु.
१५) ४,०००/- रू किमतीची एक पितळी धातूची ५ किलोची गोलाकार घंटा जु.वा.कि.सु.
१६) ८,०००/- रू किमतीची एक पितळी बातूची २ फूट लांबीची १० किलो वजनाची समई जु.वा.कि.सु.
१७) २,४००/- रू किमतीची एक पितळी धातूचा ०३ किलोचा घंटेचा लोलक जु.वा.कि.सु.
१८)१,६००/- रू किमतीची एक पितळी बातूचा ०२ किलोचा घंटेचा लोलक जू.वा.कि.सु.
१९) २०,०००/- रू किमतीची एक पितळी बातूची २५ किलोची गोलाकार घंटा जु.वा.कि.सु.
२०) १२,०००/- रू किमतीची एक पितळी बातूची १५ किलोची गोलाकार घंटा जु.वा.कि.सु.
२१) ७,२००/- रू किमतीची ०३ पितळी धातुची प्रत्येकी ०३ किलोची गोलाकार घंटा जु.वा.कि.स.
२२) ८००/- रू किमतीची एक पितळी बातूचा ०१ किलोचा घंटेचा लोलक जू.वा.कि.सु.
२३) ८००/- रू किमतीची एक पितळी धातूचा ०१ किलोचा घंटेचा लोलक जु.वा.कि.सु.
२४) १,२००/- रू किमतीच्या ०३ पितळी यातूच्या कडा प्रत्येकी कडा ही किलो वजनाची जू.वा.कि.सु.
२५) ५००/- रू किमतीची १ लोखंडी साखळी तिची लांबी ५ फुट जु.वा.कि.सु.
२६) ८,०००/- रू किमतीची एक पितळी धातूची २ फूट लांबीची १० किलो वजनाची समई जु.वा.कि.सु.
२७) ४,०००/- रू किमतीच्या तोडलेल्या पितळी धातूच्या घंटाची तुकडे जु.वा.कि.सु.
२८) ५००/- रू किमतीचा एक इलेक्ट्रीकल वजनकाटा जु.वा.कि.सु.
२९) ५,००,०००/- रू किमतीची राखाडी रंगाची मारूती कपंनीची स्विफ्ट डिझायर मॉडेलची चारचाकी गाडी त्याचा क्रमांक MH14FG6447 चेसीसी क्रमांक MA3FJEB1S00855479 इंजीन क्रमांक D13A2714 365 ज.वा.कि.स. असा एकूण ६ लाख ५५ हजार ६०० रुपये जप्त करण्यात आले.
उघड आलेले गुन्हे :
१) खेड पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ३०५/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०५ (क).
२) खेड पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ३०६/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०५ (क).
३) खेड पोलीस ठाणे अदखलपात्र गुन्हा रजि नं. ७७२/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२).
४) खेड पोलीस ठाणे अदखलपात्र गुन्हा रजि नं. ७९१/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२).
५) खेड पोलीस ठाणे अदखलपात्र गुन्हा रजि नं. ७९२/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२).
६) खेड पोलीस ठाणे अदखलपात्र गुन्हा रजि नं. ७९७/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२).
७) खेड पोलीस ठाणे अदखलपात्र गुन्हा रजि नं. ७७४/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२).
८) खेड पोलीस ठाणे अदखलपात्र गुन्हा रजि नं. ७१३/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२).
९) दाभोळ पोलीस ठाणे ता. दापोली जि. रत्नागिरी गुन्हा रजि नं.०६/२०२६ भारतीय न्याय संहीता कलम ३०५.
१०) दाभोळ पोलीस ठाणे ता. दापोली जि. रत्नागिरी गुन्हा रजि नं.०९/२०२६ भारतीय न्याय संहीता कलम ३०५, ३३१(३).
११) दापोली पोलीस ठाणे जि. रत्नागिरी गुन्हा रजि नं. १२५/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०५ (क).
१२) मंडणगड पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ७९/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०५ (क).
१३) बाणकोट पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ०९/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०५ (क).
१४) महाड एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ९१/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०५(ड).
१५) महाड एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ७४/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०५ (ड).
१६) पोलादपूर पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ७२/२०२५ भारतीय न्यास संहीता कलम ३०३ (२).
असे 16 गुन्हे उघड झाले आहेत.
खेडचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक. विवेक अहीरे, पोलीस उपनिरीक्षक, रोहीदास केंद्रे, पोकॉ/1322 कृष्णा दराडे, पोकॉ/९८२ विजेंद्र सातार्डेकर, पोकॉ/९६२ वैभव ओहोळ, पोकॉ/१२९१ अजय कडू, पोकॉ/९१० शिरीष साळुंके यांनी ही धाडसी कामगिरी पार पाडल्याने पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















