चिपळूण येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, तिच्या मृत्यूचे कारण…
Ram raje college
दापोली : खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी, वृद्धाला अटक
दापोली पोलिस स्थानकाच्या हद्दीतील सोंडेघर ते मंडणगड या मार्गावरील शिरखल आदिवासीवाडी येथे छापा टाकून खवलेमांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एका वृद्धाला अटक केली आहे. 🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909 ही कारवाई रत्नागिरी दहशतवाद विरोधी शाखा आणिदापोली वन विभागाने १० ऑगस्ट राेजी दुपारी १:४० वाजता केली. बाळा गणपत लोंढे (८२, रा. कोर्टीवाडी, पालगड, ता. दापोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सोंडेघर ते मंडणगड या मार्गावरील शिरखल आदिवासी वाडी येथे एक जण खवले मांजराच्याखवल्यांची विक्री करिता वाहतूक करणार आहे, अशी विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे रत्नागिरीच्यादहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक भरत पाटील व पथकाने वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतरदापोली वन विभागाचे वन रक्षक गणपती महादेव जळणे यांना सोबत घेऊन छापा टाकला. या छाप्यामध्ये बाळा गणपत लोंढे हासोंडेघर ते मंडणगड जाणाऱ्या मार्गावरील पालगड येथील शिरखल आदिवासी फाटा येथे वन्यजीव खवले मांजराची खवलेतस्करीच्या उद्देशाने, बेकायदेशीरपणे स्वत:च्या ताब्यात बाळगून त्याची विक्री करण्यासाठी वाहतूक करताना आढळला. याकारवाईत ११.६७८ किलो ग्रॅम वजनाची खवले जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई दहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलिसनिरीक्षक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस हवालदार राजेश भुजबळराव, उदय चांदणे, लक्ष्मण कोकरे, महेश गुरव, आशिष शेलार, सुरक्षा शाखेचे सहायक पोलिस फौजदार प्रशांत बोरकर, पोलिस हवालदार ओंकार सावंत, वन रक्षक गणपतीजळणे यांनी केली. प्रतिनिधीवेगवान…
रत्नागिरी : निलीमा चव्हाण प्रकरणात रत्नागिरी पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटतेय का ?
13 दिवसांनंतरही नीलिमा चव्हाण मृत्यूचं गूढ कायम आहे. चिपळूण येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर अनेक…
चिपळूण : नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणातील व्हिसेरा अहवाल पोलिसांना प्राप्त
चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील नीलिमा चव्हाण हिचा घातपात नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय…
खेड : खेडमध्ये सापडले आणखी 6 डेंग्यूसदृश रुग्ण
शहरासह ग्रामीण भागात थैमान घालणारी डेंगीची साथ नियंत्रणात आणण्यासाठी तालुका आरोग्य विभागास नगर प्रशासन सर्वतोपरी…
चिपळूण : पैशांच्या वादातून मैत्रिणीच्या पोटात सुरा भोसकला
पैशांच्या वादातून मैत्रिणीचा धारदार सुरीने खून केल्याप्रकरणी परिस्थितीजन्य पुराव्याआधारे न्यायालयाने शुक्रवारी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली….
दापोली : तरुणाची गळफास घेत आत्महत्या
दापोली तालुक्यातील मुर्डी, कोंडवाडी येथील प्रसाद धाडवे (वय २७) या तरुणाने आपल्या राहत्या घराच्या भालाला…
संगमेश्वर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी घाटात गॅसचा टँकर उलटला
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी घाटात गॅस वाहू टँकर उलटून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली…
दाभोळ : मोठा अपघात! भरधाव कार झाडावर आदळून चिमुकल्याचा मृत्यू
दापोली तालुक्यातील पिसई ते माटवण फाटा या दरम्यान मुंबईहून दाभोळकडे जाणाऱ्या कारचा झाडाला आदळून अपघात…
दाभोळ : ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडणूक सप्टेंबरमध्ये होणार
दापोली तालुक्यातील दाभोळ ग्राम पंचायत सरपंच आणि उपसरपंच पदाचा अडीच वर्षाचा कलावधी 10 ऑगस्ट 2023…
No More Posts Available.
No more pages to load.
