खेड : खेडमधील परिस्थिती पूर्ववत, बंद झालेले रस्ते सुरू

खेड : खेडमधील परिस्थिती पूर्ववत, बंद झालेले रस्ते सुरू

पूर परिस्थितीमुळे खेडमधील बंद झालेले रस्ते, संपर्क तुटलेल्या गावात दळणवळण सुरु झाल्याने परिस्थिती पूर्ववत झाली…

banner 728x90A
रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली
कोकण, रायगड  

रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली

आजची पहाट अत्यंत दुखद बातमीनं झालीये. रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इरसालवाडीवर काल रात्रीउशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल होत आहेत. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909  दरम्यान, घटनास्थळी जात असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, घटनास्थळी पोहोण्यासाठी मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर असलेलं धुकं बाधा ठरतंय. तसेच पावसामुळे डोंगराचा रस्ताअत्यंत निसरडा झाल्यामुळं बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे.   सध्या 80 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून 5 जणांचा यादुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अद्याप 100 जण बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेघटनास्थळी दाखल झाले आहेत.  रायगडातील (Raigad) (Irsalvadi) घडलेल्या दुर्घटनेचा उपमुख्यमंत्री अजितपवार यांनी नियंत्रण कक्षातून आढावा घेतला आहे. हेलकॉप्टर तयार आहे, पण खराब वातावरणामुळे तिथे ते उतरु किंवा थांबू शकतनाही. त्यामुळे हाताने बचावकार्य करण्याशिवाय पर्याय नाही, असं अजित पवार म्हणाले.  तसेच मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना पाचलाखांची मदत जाहीर केल्याचं मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे. तर जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च हासरकार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. यामध्ये संपूर्ण कामाला लागली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी दिली आहे.  आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये 80 जणांना वाचवण्यात यश आल्याचं देखील त्यांनी सांगितलंआहे. आहे. हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंआहे. पनवेल, रायगडमधील प्रशासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचीमाहिती त्यांनी यावेळी दिली आहे.  तसचे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली असल्याचं त्यांनी सांगितलंआहे. हवामान खराब असल्यामुळे हेलिकॉप्टरचा वापर सध्या तरी बचाव कार्यासाठी करता येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बचावकार्यासाठी लागणारं सामान घेऊन जवळपास 500 ते 700 माणसं घटनास्थळी पोहोचली असून अजून माणसं पाठवणारअसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी,…

दापोली : किरीट सोमय्या यांच्या कारवाईनंतर दापोलीतल्या साई रिसॉर्टला ‘ईडी’ने टाळे ठोकले

दापोली : किरीट सोमय्या यांच्या कारवाईनंतर दापोलीतल्या साई रिसॉर्टला ‘ईडी’ने टाळे ठोकले

शिवसेनेचे माजी मंत्री अनिल परब आणि सदानंद कदम यांच्याशी संबंधित दापोलीतील साई रिसॉर्टवर ईडीची नजर…

खेड : रेल्वेमधून तोल जाऊन खेडच्या तरुणाचा जागीच मृत्यू

खेड : रेल्वेमधून तोल जाऊन खेडच्या तरुणाचा जागीच मृत्यू

तुतारी एक्स्प्रेसने खेड ते रत्नागिरी असा प्रवास करणारा तरुण तोल जाऊन डब्यातून खाली पडल्याने ठार…

रायगड : एनडीआरएफच्या टीमने वाचवले 10 दिवसाच्या बाळासह 6 जणांचे जीव
कोकण, रायगड  

रायगड : एनडीआरएफच्या टीमने वाचवले 10 दिवसाच्या बाळासह 6 जणांचे जीव

पोलादपूर तालुक्यातील हावरे येथील रस्त्यावर महिला प्रसुती होऊन रुग्णवाहिकेतून घरी परतत होती. मात्र, पुढे ती…

चिपळुण : मुसळधार, वाशिष्ठी नदीपात्रात न जाण्याचा नागरिकांना इशारा

चिपळुण : मुसळधार, वाशिष्ठी नदीपात्रात न जाण्याचा नागरिकांना इशारा

कोळकेवाडी धरण व धरण परिसरात काल रात्री ८ वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.सद्यस्थितीत महाजेनकोचे…

खेड : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित

खेड : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित

खेड शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढले. खेड तालुक्यात १५१ मिमी पावसाची नोंद…

चिपळूण : परशुराम घाटात दरड कोसळली

चिपळूण : परशुराम घाटात दरड कोसळली

चिपळूण : जोरदार पावसामुळे परशुराम घाटात दरड कोसळली आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 प्रतिनिधीवेगवान बातमी,…

कोकणात पूरस्थिती, रायगड, रत्नागिरी, चिपळूणमध्ये काय स्थिती आहे? जाणून घ्या

कोकणात पूरस्थिती, रायगड, रत्नागिरी, चिपळूणमध्ये काय स्थिती आहे? जाणून घ्या

कोकण पट्टयात मुसळधार पाऊस सुरु आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतोय, परिणामी पश्चिम किनारपट्टीवर पाऊस सुरू  आहे.  🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या दुथडी भरुन वाहतायत. त्यामुळे पूर सदुश्य स्थितीनिर्माण झाली आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मागच्या दोन–तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.  रत्नागिरीजिल्ह्यात पहाटेपासून पावसाचा जोर आहे. सलग दुसऱ्यादिवशी वारे 50 ते 55 किमी वेगाने वाहतय. बंगालच्या उपसागरात दाबनिर्माण झालाय. त्यामुळे पश्चिम किनारकपट्टीवर पावसाचा जोर वाढला आहे.  चिपळून शहर आणि परिसरात मुसळधार पाऊसकोसळतोय. वशिष्ठ नदीला पूर आलाय. चिपळून शहरात सखल भागात पाणी साचलय. रात्री एनडीआरएफच पथक दाखलझालय. नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिलाय. शिव नदीने धोक्याच्या पातळी ओलांडली आहे.  आसपासच्या परिसरातमुसळधार पाऊस कोसळतोय. पु़ढचे तीन ते चार दिवस अशी स्थिती राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. खेडमध्ये जगबुडीनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी,…

No More Posts Available.

No more pages to load.