शांत समजल्या जाणाऱ्या कोकणात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळत आहे. नीलिमा चव्हाण हिच्या प्रकरणाने कोकणाकडे…
रत्नागिरी
रत्नागिरी : मस्करीची कुस्करी ! मित्रावर चाकूने सपासप वार
रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे सांडमवाडी येथे मस्करीतून मित्रावर धारदार चाकूने सपासप वार केल्याचा प्रकार समोर…
खेड : फक्त 500 रुपयाच्या लाचेसाठी तलाठ्यानी नोकरी गमावली
वडिलांच्या मृत्यूपश्चात जमिनीच्या मिळकतीवर वारस म्हणून नाेंद करण्यासाठी ५०० रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी शिवतर (ता….
दापोली : प्रवाशाच्या खिशातून 5 हजार रुपये चोरले, दापोली पोलिसांनी तत्काल पकडलं
बसस्थानकात एसटी बसमध्ये शिरत असलेल्या प्रवाशाच्या खिशातून 5 हजार रुपये चोरणाऱ्या संशयितास पकडण्यात दापोली पोलिसांना…
संगमेश्वर : कोकणपुत्राची चांद्रयान 3 मोहिमेत भूमिका, कोकण सुपुत्र पार्थ सुर्वेचा सहभाग
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे सर्वोच्च स्थान निर्माण करण्यामध्ये चांद्रयान ३ ही मोठी महत्त्वकांक्षी मोहीम यशस्वी ठरली. यामुळेभारताची शान आणखी उंचावली आहे. चांद्रयान ३ या मोहिमेत कोकणकन्या अश्विनी विलास जांभळीकर या कोकण कन्येचाहीसहभाग होता. 🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE 👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909 आता या मोहिमेत कोकण सुपुत्र पार्थ याचाही सहभाग होता, अशी माहिती मिळाली आहे. या मोठ्या मोहिमेत मूळचाकोकणच्या असलेल्या सुपुत्राने सहभाग घेतला होता.मिळालेल्या माहितीनुसार, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरतालुक्यात कुंभारखाणी गावचा सुपुत्र पार्थ सुर्वे यांनी चांद्रयान ३ या राष्ट्राच्या महत्त्वाकांक्षी योजनेत उल्लेखनीय सहभाग घेतला. गेली पाच वर्षे तो इस्त्रोमध्ये कार्यरत असून त्याला चांद्रयान ३ या मोहिमेतही सहभाग घेण्याची मोठी संधी मिळाली. या मोहिमेतरत्नागिरी जिल्ह्यात सहभागी असलेला हा पहिलाच युवक ठरला आहे. पार्थ सुर्वे यांना शिक्षणाचा वारसा हा त्यांच्याआई–वडिलांकडूनच मिळाला आहे. पार्थ सुर्वे याचे सगळे शिक्षण हे मुंबईत झाले. पार्थ हे मुंबई अंधेरी येथील सेंट डॉमिनिक सॅव्हियोस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. भवन्स कॉलेज अंधेरी येथून बीटेक एरोस्पेस अभियांत्रिकी ही पदवी घेतल्यानंतर IIST त्रिवेंद्रम,…
रत्नागिरीत : एसटीच्या सीएनजी गाड्यांची सेवा सुरू होणार, लवकरच 60 सीएनजी बसेस
एसटी महामंडळ हळुहळू कात टाकत आहे. काळानरुप महामंडळाने आपल्या सेवेत आणि गाड्यांमध्ये बदल केला आहे….
गुहागर : समुद्रकिनारी पुन्हा सापडली चरसची 31 पाकिटे
दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर अमली पदार्थ जप्त केल्याची घटना घडत असताना आता गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर निळ्या…
चिपळूण : घरात घुसून तरुणाला संपवलं, डोक्यात लोखंडी रॉड घातला
चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी तांबडवाडीत भरदिवसा खून झाल्याची घटना घडली आहे. रवींद्र सुर्वे याचा त्याच्या राहत्या…
रत्नागिरी : चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करण्यात कोकणकन्येचा हात
भारताची मान अख्ख्या जगात उंचावणारं इस्रोचं चांद्रयान-३ हे बुधवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी चंद्रावर यशस्वीरित्या उतरलं….
रत्नागिरी : शिंदे गटात वाद माजी सरपंचांवर चॉपरने वार
रत्नागिरीत शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन गटांत वाढदिवसाचा बॅनर काढल्याने जोरदार धुमश्चक्री झाली. माजी सरपंच संदीप…
No More Posts Available.
No more pages to load.

