गुहागर : ‘माझे पैसे कधी देणार’, विचारल्याच्यारागातून गुहागरमध्ये बिअरची बाटली फोडून मारहाण, स्वप्निल सुर्वेवर गुन्हा दाखल

गुहागर : ‘माझे पैसे कधी देणार’, विचारल्याच्यारागातून गुहागरमध्ये बिअरची बाटली फोडून मारहाण, स्वप्निल सुर्वेवर गुन्हा दाखल

गुहागर तालुक्यातील तवसाळ गावामध्ये १ जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पैशांच्या वादातून झालेल्या मारामारीत…

रत्नागिरी : सोमेश्वर येथे तळ्यात पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

रत्नागिरी : सोमेश्वर येथे तळ्यात पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील तळ्यात पोहायला गेलेल्या १७ वर्षीय आदेश दत्ताराम घडशी या युवकाचा सोमदेव…

दापोली : जेवण वाढण्यावरून हाणामारी, तिघांवर गुन्हा दाखल

दापोली : जेवण वाढण्यावरून हाणामारी, तिघांवर गुन्हा दाखल

दापोली तालुक्यातील साकुर्डे गावात जुन्या भैरी देवाच्या गोंधळाच्या कार्यक्रमात जेवण वाढण्यावरून झालेल्या वादानं इतकं विक्राळ…

रत्नागिरी : एसटी आगारात तब्बल 940 पदे रिक्त

रत्नागिरी : एसटी आगारात तब्बल 940 पदे रिक्त

एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच भरती…

दापोली पुणे शिवशाही बसला अपघात, 7 जखमी, याच मार्गावर पुन्हा दुसरा अपघात

दापोली पुणे शिवशाही बसला अपघात, 7 जखमी, याच मार्गावर पुन्हा दुसरा अपघात

रायगड जिल्ह्यातील महाड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या मार्गावर महाड तालुक्यातील रेवतळे आंग्रे कोंड जवळ…

रत्नागिरी : मिरकरवाड्यातील नवविवाहित दांपत्यावर भाट्ये सुरुबनात गुंडांचा भीषण हल्ला

रत्नागिरी : मिरकरवाड्यातील नवविवाहित दांपत्यावर भाट्ये सुरुबनात गुंडांचा भीषण हल्ला

लग्नानंतर अवघ्या आठच दिवसांनी मिरकरवाड्यातील एका नवविवाहित दांपत्याला आणि त्यांच्या मित्राला शुक्रवारी सायंकाळी भाट्ये सुरुबनात…

लांजा : बंधाऱ्यावरून पाय घसरून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

लांजा : बंधाऱ्यावरून पाय घसरून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई बोरिवली येथून मामाच्या गावी आली होतीतालुक्यातील आंजणारी मठ येथील काजळी नदीत एक हृदयद्रावक घटना…

गुहागर : 60 वर्षात चाळे करणाऱ्या सासऱ्याला गावातून हद्दपार, सासऱ्यामुळे झालं गावाचं नाव खराब, सरपंचांच्या निर्णयाचे कौतुक

गुहागर : 60 वर्षात चाळे करणाऱ्या सासऱ्याला गावातून हद्दपार, सासऱ्यामुळे झालं गावाचं नाव खराब, सरपंचांच्या निर्णयाचे कौतुक

गुहागर तालुक्यामधील झोंबडी गावामध्ये दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सासऱ्याने नवविवाहीत सूनेवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्याचा…

चिपळूण : 17 लाखांचा गुटखा जप्त

चिपळूण : 17 लाखांचा गुटखा जप्त

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण पोलिसांनी मोठीकारवाई करत 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे….

चिपळूण : आशा सेविका 5 महिने मानधनविना

चिपळूण : आशा सेविका 5 महिने मानधनविना

जनतेला समर्पित सेवा देणाऱ्या आशासेविका आणि पर्यवेक्षकांना जानेवारी २०२५ पासून मानधन मिळाले नाही. चिपळूणमधील २७०…

No More Posts Available.

No more pages to load.