banner 728x90A
संगमेश्वर : झाड तोडलं म्हणून बेदम मारलं

संगमेश्वर : झाड तोडलं म्हणून बेदम मारलं

तालुक्यातील कोडगाव-मुरलीधरआळी (ता. संगमेश्वर) येथे झाड तोडल्याच्या वादातून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली. संशयितासह…

दापोली : दापोलीत आढळला 12 फूटाचा अजगर

दापोली : दापोलीत आढळला 12 फूटाचा अजगर

दापोली शहरातील प्रभूआळी येथील जगदीश कीरडावकर यांच्या घराजवळ रात्री साडेदहा वाजता अजगर असल्याची माहिती त्यांनी…

रत्नागिरी : दिसतो उंदरासारखा पण आहे हरीण,  पाहा PHOTO
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : दिसतो उंदरासारखा पण आहे हरीण, पाहा PHOTO

रत्नागिरीमध्ये पिसोरी जातीचं दुर्मिळ हरीण आढळून आलं. सध्या याचे फोटो समोर आले आहेत. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर* …

चिपळूण : निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरण, शवविच्छेदन अहवालात मोठी माहिती उघड

चिपळूण : निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरण, शवविच्छेदन अहवालात मोठी माहिती उघड

निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणात सर्व ठिकाणचे सीसीटिव्ही फूटेज, साक्षीदार, मृत्यूपूर्व शरिरावरील जखमा शवविच्छेदन अहवालावरुन यात…

खेड : तिसंगी येथे भरधाव कारची एसटीला धडक, 3 प्रवासी जखमी

खेड : तिसंगी येथे भरधाव कारची एसटीला धडक, 3 प्रवासी जखमी

तालुक्यातील तिसंगी फोजदारवाडी येथे भरधाव वेगतील कारने एसटी बसला ठोकर देऊन अपघात केल्याने या अपघातात…

दापोली : दुचाकीवरून पडलेल्या चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

दापोली : दुचाकीवरून पडलेल्या चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

तालुक्यामधील पंदेरी उटंबर येथील प्रदीप गायकवाड या ४३ वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या …

दापोली : गणेशोत्सवासाठी दापोलीतून 50 गाड्या

दापोली : गणेशोत्सवासाठी दापोलीतून 50 गाड्या

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दापोली बस स्थानकात गणपती उत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी ५० गाड्या ऑनलाइन बुकिंगसाठी…

मंडणगड : चालकाचा ताबा सुटून एसटी बस उलटली

मंडणगड : चालकाचा ताबा सुटून एसटी बस उलटली

चालकाचा ताबा सुटून एसटी बस उलटल्याने वाहकासह काही प्रवाशी जखमी झाले. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909  आंबडवे ते लोणंद या राष्ट्रीय महामार्गावर हाअपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  आज, मंगळवार सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.        आंबडवे ते लोणंद या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. दरम्यान, आंबडवे होऊन नालासोपाराकडे जाणाऱ्या एसटी बसचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडी रस्त्यालगत उलटली.  बसमध्ये दहा ते बारा प्रवासी होते. सुदैवाने अपघातातकोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. वाहकासह काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. जखमींना मंडणगड ग्रामीणरुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत.  प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक…

चिपळूण : नीलिमाच्या पर्स आणि मोबाइलचा नदीमध्ये शोध सुरु

चिपळूण : नीलिमाच्या पर्स आणि मोबाइलचा नदीमध्ये शोध सुरु

ओमळी (ता. चिपळूण) येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूचे गूढ अद्यापही उकललेले नाही. या प्रकरणाचा पोलिस…

No More Posts Available.

No more pages to load.