राजापुर : झाड कोसळून 1 ठार, 3 मच्छी विक्रेत्या महिला जखमी

राजापुर : झाड कोसळून 1 ठार, 3 मच्छी विक्रेत्या महिला जखमी

राजापुरातील आठवडा बाजारात अचानक गुलमोहराचे झाड कोसळून एकजण जागीच ठार झाला. तर तीन मच्छी विक्रेत्या…

banner 728x90A
चिपळूण :  वाचवा-वाचवा म्हणून आरडाओरड    झाल्यानंतर,  70 वर्षीय पट्टीचे पोहणारे जयराज थरवळ यांनी कसलाही विचार नकरता या डोहात उडी घेतली 

चिपळूण :  वाचवा-वाचवा म्हणून आरडाओरड झाल्यानंतर,  70 वर्षीय पट्टीचे पोहणारे जयराज थरवळ यांनी कसलाही विचार नकरता या डोहात उडी घेतली 

वाचवा–वाचवा म्हणून आरडाओरड झाल्यानंतर जवळच थांबलेली ती सहा मुले धावली. मात्र, तोपर्यंत हे दोघे पाण्यात बेपत्ता झाले होते. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909  या घटनेचे वृत्त चिपळुणात समजताच अनेकांनी कुंभार्लीकडे धाव घेतली.  माञ ही सर्व माणसं येईपर्यंत तिथेच जवळ असलेल्या  जयराज थरवळ यांनी हा आवाज ऐकताच त्यांचा शोध घेण्यासाठी सत्तर वर्षीय पट्टीचे पोहणारे जयराज थरवळ यांनी कसलाहीविचार न करता या डोहात उडी घेतली.  त्यांनी अनेकवेळा या ठिकाणी उडी घेऊन अनेकांना वाचविल्याचे सांगितले जाते. मात्र, वयोमानानुसार त्यांनाही दमछाक झाल्याने ते बाहेर आले.  यानंतर त्यांचा मुलगा गणेश थरवळ यानेदेखील डोहात उडी मारूनशोधण्याचा प्रयत्न केला.  मात्र, त्यात यश आले नाही. माञ पाण्याचा वेग जास्त असल्याने दोघांनाही ही मुलं सापडली नाहीत. कुंभार्ली येथील हा डोह प्रसिद्ध आहे. स्थानिक म्हणजेच अलोरे, शिरगाव, पोफळी, कुंभार्ली आदी गावातील मुले या ठिकाणी पोहतअसतात.  मात्र, स्थानिकांना येथील पाण्याचा अंदाज असतो. चिपळुणातून पोहण्यासाठी गेलेल्या या दहावीतील विद्यार्थ्यांनापाण्याचा अंदाज आला नाही. त्यात दोघे बुडाले.  प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक…

रत्नागिरी : कातळशिल्प इतिहासाचा आरंभबिंदू

रत्नागिरी : कातळशिल्प इतिहासाचा आरंभबिंदू

कातळशिल्प हा कोकणचा कदाचित सर्वाधिक मोठा ठेवा आहे. हा शब्द कोकणवासियांसकट साऱ्यांनी गांभिर्याने घेतला पाहिजे….

No More Posts Available.

No more pages to load.