रत्नागिरू : नितीन बगाटे यांनी स्वीकारला रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार

Screenshot

banner 468x60

छत्रपती संभाजीनगर येथून बदली होऊन आलेले नूतन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी शनिवारी रत्नागिरी जिल्ह्याचा पदभार स्वीकारला.

banner 728x90 banner 728x90

रत्नागिरी येथे आगमन झाल्यावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनीही त्यांचे स्वागत केले.

पोलीस अधीक्षक बगाटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *