संगमेश्वर : महिलेला मुलीसह फूस लावून पळवले

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील एका गावातील चिरेखाणीवर काम करणाऱ्या महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले.

संगमेश्वर पोलिस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आई व लहान मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले.

या प्रकरणी सुनील कासदे (वय २४) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुरेश गाबित करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *