कोकण रेल्‍वेकडून गुरूवारी मडगाव ते कुमटा जंक्‍शन दरम्‍यान मेगाब्‍लॉक

banner 468x60

कोकण रेल्वेकडून मडगाव ते कुमटा जंक्शन दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी ३ तास मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कुमटा विभाग 21/12/2023 (गुरुवार) 12 ते 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *