दापोली : क्षुल्लक कारणावरुन मारहाण आठजणांवर गुन्हा दाखल

banner 468x60

वेळवीमधील कलानगर कुंभारवाडी आदिवासीवाडी येथे क्षुल्लक कारणावरन मारहाण झाल्याची घटना घडली.

फिर्यादी मालती पडवेकर या व त्यांचे पती हे आदिवासीवाडी कलानगर येथे गेले असता त्या ठिकाणी जागेची मोजणी सुरु असल्याचे त्यांना दिसले.

banner 728x90 banner 728x90

मोजणी असल्याने जागेच्या बाजूलाच त्यांची जागा असल्याने आम्हाला कोणत्याही प्रकारे मोजणीची नोटीस अगर लेखी समज आलेली नाही म्हणून त्यांनी मोजणी अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली याचा राग मनात धरन मिलींद इवलेकर, अशोक इवलेकर, उदय इवलेकर, विलास आंजर्लेकर, विशाल आंजर्लेकर, रही केळस्कर, यांनी एकत्रित येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

तसेच हाताने मारहाण करीत अंगावर धावून गेले व ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *