दापोली : खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी, वृद्धाला अटक 

banner 468x60

दापोली पोलिस स्थानकाच्या हद्दीतील सोंडेघर ते मंडणगड या मार्गावरील शिरखल आदिवासीवाडी येथे छापा टाकून खवलेमांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एका वृद्धाला अटक केली आहे

banner 728x90

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

ही कारवाई रत्नागिरी दहशतवाद विरोधी शाखा आणिदापोली वन विभागाने १० ऑगस्ट राेजी दुपारी :४० वाजता केलीबाळा गणपत लोंढे (८२राकोर्टीवाडीपालगडतादापोलीअसे अटक केलेल्याचे नाव आहेसोंडेघर ते मंडणगड या मार्गावरील शिरखल आदिवासी वाडी येथे एक जण खवले मांजराच्याखवल्यांची विक्री करिता वाहतूक करणार आहेअशी विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली

या माहितीच्या आधारे रत्नागिरीच्यादहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक भरत पाटील  पथकाने वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिलीत्यानंतरदापोली वन विभागाचे वन रक्षक गणपती महादेव जळणे यांना सोबत घेऊन छापा टाकला

या छाप्यामध्ये बाळा गणपत लोंढे हासोंडेघर ते मंडणगड जाणाऱ्या मार्गावरील पालगड येथील शिरखल आदिवासी फाटा येथे वन्यजीव खवले मांजराची खवलेतस्करीच्या उद्देशानेबेकायदेशीरपणे स्वत:च्या ताब्यात बाळगून त्याची विक्री करण्यासाठी वाहतूक करताना आढळला

याकारवाईत ११.६७८ किलो ग्रॅम वजनाची खवले जप्त करण्यात आली आहेतही कारवाई दहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलिसनिरीक्षक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस हवालदार राजेश भुजबळरावउदय चांदणेलक्ष्मण कोकरेमहेश गुरवआशिष शेलारसुरक्षा शाखेचे सहायक पोलिस फौजदार प्रशांत बोरकरपोलिस हवालदार ओंकार सावंतवन रक्षक गणपतीजळणे यांनी केली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *