खेड : भोस्ते घाटात कंटेनरचा भीषण अपघात

banner 468x60

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी दि. १५ रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास भोस्ते घाट उतरणाऱ्या कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटून कंटेनर घाटाच्या कठड्याला धडकून अपघात झालाय.

त्यानंतर मागून येणाऱ्या कारची कंटेनरला जोरदार धडक बसली. या अपघातात कारसह कंटेनरचे नुकसान झाले असून कारमधील चारजण बचावले आहेत.

Adv – दापोलीतील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी प्राइम सक्सेस कोचिंग क्लास आता आपल्या दापोलीत 📚 STD 1 ली ते 9 वी साठी प्रवेश सुरू आहे 📚
🎁 विशेष ऑफर आणि सवलतींसाठी
आजच आमच्याशी संपर्क साधा: 📞 8291429691

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. मुंबईहून गोव्याकडे जाणारा कंटेनर (एम.एच. ४६ एच ५०७४) वरील चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झालं आहे .

या अपघातात मोटारीतून प्रवास करणारे पतिपत्नी आणि त्यांची दोन लहान मुलं सुखरूप बचावली आहेत. मोटारीचे मात्र नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप खेडचे प्रसाद गांधी, विलास पाटणे यांनी घटनास्थळी पोहोचून मदत केली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *