खेड : विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू

banner 468x60

तालुक्यातील शिरवली येथील जंगलमय भागातील विहिरीचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या ३० वर्षीय तरुणाचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यु झाला आहे.

banner 728x90 banner 728x90

नितीन विठोबा मोरे (३०, रा. घेरापालगड – मोरेवाडी, ता. खेड) असे मयत तरुणाचे नाव असून या घटनेची खबर मयताच्या बंधुने दिल्यानंतर येथील पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *