खेड : मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटात अपघात

banner 468x60

मुंबई – गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रेलर कलंडला आहे.

banner 728x90 banner 728x90

त्यामुळे म्हामर्गावरील वाहतूक सुमारे चार तास बाधित झाली. अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी गोव्याहून मुंबईकडे जाण्यासाठी असलेल्या लेनवर या ट्रेलरने अर्ध्यापेक्षा जास्त भाग व्यापला होता.

अखेर क्रेनच्या सहाय्याने ट्रेलर सरळ करून मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *