Breaking News
खेड : मंत्री योगेश कदम यांचा पीए असल्याचे भासवून 5 हजारांची फसवणूक, खेडमध्ये गुन्हा दाखल, मंत्र्यांची भेट घडवून देण्याचे आणि काम करून देण्याचे दिले होते आश्वासन, रविराज चिखले याच्याविरोधात कारवाईची नोंद दापोली : तीन प्रकल्पांविरोधात संघर्ष पेटणार! प्रकल्प रद्द करण्यासाठी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ आक्रमक खेड : सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई दापोली : बंदूक चोरीला, तीन महिन्यांनी गुन्हा दाखल! बेडरूममधून 12 बोअरची बंदूक लंपास BIG NEWS सिंधुदुर्ग : इंस्टाची ओळख, एकाच कॉलेजमध्ये एकतर्फी प्रेमदामिनीची हत्या, हत्येचा घटनाक्रम A to Z स्टोरीआरोपीला अटक; हत्येचा घटनाक्रम उघड
View By Date
देवरुख : सोने व्यापारी अपहरण प्रकरणी आणखी दोन संशयित ताब्यात
कोकण, रत्नागिरी, रत्नागिरी  

देवरुख : सोने व्यापारी अपहरण प्रकरणी आणखी दोन संशयित ताब्यात

देवरुख शहरातील सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर अपहरण प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी आणखी दोघांना ताब्यात घेतले आले…

लांजा : आरक्षित वनक्षेत्रातून सागवानाची अवैध तोड, 7 आरोपींना अटक

लांजा : आरक्षित वनक्षेत्रातून सागवानाची अवैध तोड, 7 आरोपींना अटक

लांजा वन विभागाने सागवान लाकडाच्या अवैध चोरी प्रकरणी मोठी कारवाई करत सात संशयित आरोपींना ताब्यात…

रत्नागिरी : तोंडात बोळा कोंबून बाळाचा जीव घेणाऱ्या आरोपी आईला पोलीस कोठडी
कोकण, रत्नागिरी, रत्नागिरी  

रत्नागिरी : तोंडात बोळा कोंबून बाळाचा जीव घेणाऱ्या आरोपी आईला पोलीस कोठडी

रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव-पारसनगर येथे माणुसकीला लाजवणारी अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या आठ महिन्यांच्या…

दापोली : हरित कौशल्ये आणि हवामान वित्तीयतेद्वारे युवक सबलीकरणाचा उपक्रम

दापोली : हरित कौशल्ये आणि हवामान वित्तीयतेद्वारे युवक सबलीकरणाचा उपक्रम

२१ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय युवक हवामान संमेलन (NYCC) च्या हवामान चॅम्पियन फेलोशिप अंतर्गत कॉलेज…

शृंगारतळी : साईम माळगुंडकरची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत दमदार कामगिरी, 2 रौप्य पदके पटकावली

शृंगारतळी : साईम माळगुंडकरची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत दमदार कामगिरी, 2 रौप्य पदके पटकावली

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील अली पब्लिक स्कूलचा इयत्ता ८ वीचा विद्यार्थी साईम सरफराज माळगुंडकर याने…

खेड : मासे पकडण्यासाठी गेलेल्या 28 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

खेड : मासे पकडण्यासाठी गेलेल्या 28 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

मासेमारीसाठी धरणावर गेलेल्या एका २८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खेड तालुक्यात…

दापोली : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘सन्मान नवदुर्गांचा’ उपक्रमांतर्गत महिलांचा गौरव

दापोली : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘सन्मान नवदुर्गांचा’ उपक्रमांतर्गत महिलांचा गौरव

दापोली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे ‘सन्मान नवदुर्गांचा’ या विशेष उपक्रमांतर्गत तालुक्यातील विविध शासकीय…

रत्नागिरी : देवरुख येथील सोने व्यवसायिकाचे अपहरण करून लुटणाऱ्या 4 आरोपींना अटक
कोकण, रत्नागिरी, रत्नागिरी  

रत्नागिरी : देवरुख येथील सोने व्यवसायिकाचे अपहरण करून लुटणाऱ्या 4 आरोपींना अटक

देवरुख पोलीस ठाणे हद्दीमध्ये सोने व्यवसायिकाचे अपहरण करून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून…

रत्नागिरी : तिहेरी हत्याकांड प्रकरणी आणखी एका पोलिसाच्या निलंबनाचा प्रस्ताव
कोकण, रत्नागिरी, रत्नागिरी  

रत्नागिरी : तिहेरी हत्याकांड प्रकरणी आणखी एका पोलिसाच्या निलंबनाचा प्रस्ताव

तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यातील आणखी एक पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याबाबत जिल्हा पोलिस दलाने…

No More Posts Available.

No more pages to load.