Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा
View By Date
दापोली : 28 एप्रिलला दापोलीत भव्य सायकल स्पर्धा

दापोली : 28 एप्रिलला दापोलीत भव्य सायकल स्पर्धा

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने…

रत्नागिरी : इन्स्टाग्रामवर मुलांचे पॉर्न व्हिडीओ टाकले; एकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : इन्स्टाग्रामवर मुलांचे पॉर्न व्हिडीओ टाकले; एकावर गुन्हा दाखल

इन्स्टाग्रामवर दोन लहान मुलांचे पॉर्न व्हिडीओ टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी…

लांजा :रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम वेलफेयर सोसायटी मार्फत जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप
Ratnagiri, कोकण, रत्नागिरी  

लांजा :रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम वेलफेयर सोसायटी मार्फत जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप

सामाजिक स्तरावर विशेष उल्लेखनिय काम करणार्या मुस्लिम वेलफेयर सोसायटी या संस्थेने रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर सर्व…

खेड : बहिरवली मोहल्लामध्ये मध्यरात्री घराला आग, अब्दुला चौगुले यांचं लाखोंचं नुकसान

खेड : बहिरवली मोहल्लामध्ये मध्यरात्री घराला आग, अब्दुला चौगुले यांचं लाखोंचं नुकसान

खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील बहीरवली न १  मोहल्ला येथे  बुधवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास एका घराला  अचानक आग लागून लाखोंचे नुकसान झालं आहे. ही आग खेड नगर पंचायत च्या अग्निशमन दलाने आटोक्यात आणल्याने पुढीलअनर्थ टळला. बहीरवली मोहल्ला येथील रहिवाशी अब्दुला युसुफ चौगुले यांच्या मालकीच्या घराला मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास अचानकआग लागली ही आग इतकी भीषण होती की  आगीत घरातील साहित्य जळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. या आगीची माहितीस्थानिक ग्रामस्थांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने खेड अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले  मात्र घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन बंबाला अपुऱ्यारस्त्या मूळे पोहचता न आल्याने कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक टाकी मध्ये पंप टाकून आग आटोक्यात  आणण्यात यश आलं आहे.  प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट…

दापोली : खासगी बसचालकांकडून भरमसाठ भाडे

दापोली : खासगी बसचालकांकडून भरमसाठ भाडे

शिमगोत्सवानिमित्त गावात दाखल झालेले मुंबईस्थित चाकरमानी पुन्हा शहराकडे निघाले आहेत. रेल्वे आणि एसटी बसचे आरक्षण…

चिपळूण : Video: कोकण रेल्वेच्या स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार
Ratnagiri, कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

चिपळूण : Video: कोकण रेल्वेच्या स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार

रत्नागिरी कोकण रेल्वेच्या एका स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्याचा वडापावच्या ट्रे वर पाय ठेवून झोपण्याचा प्रकार ताजा…

दापोली : माझ्याकडून चुकी झाली आहे “जय श्रीराम” आक्षेपार्ह पोस्ट नंतर माफी

दापोली : माझ्याकडून चुकी झाली आहे “जय श्रीराम” आक्षेपार्ह पोस्ट नंतर माफी

रत्नागिरीतील दापोलीत हिंदूंबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टनंतर दापोलीत तणाव निर्माण झाला होता. पोस्ट करणाऱ्या ४…

गुहागर : नाट्यकलाकर व भजनी गायक श्री.चंद्रकांत दाभोळकर यांना महाराष्ट्र जनता प्रतिष्ठान तर्फे सांस्कृतिक गौरव पुरस्कार प्रदान
Ratnagiri, गुहागर  

गुहागर : नाट्यकलाकर व भजनी गायक श्री.चंद्रकांत दाभोळकर यांना महाराष्ट्र जनता प्रतिष्ठान तर्फे सांस्कृतिक गौरव पुरस्कार प्रदान

गुहागर (प्रतिनिधी) वेलदूर- नवानगर येथील श्री गणेश नाट्य मंडळाचे कलाकार तसेच श्री गणेश भजन मंडळ…

शृंगारतळीत उद्या मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन
Ratnagiri, गुहागर  

शृंगारतळीत उद्या मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

गुहागर (प्रतिनिधी) लाईफकेअर हॉस्पिटल चिपळूण, फ्लाईट एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट आणि ए.एस.जी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शृंगारतळी…

No More Posts Available.

No more pages to load.