दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज सकाळी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली असून, पहिल्या दोन तासांत एकूण ११.१६ टक्के मतदान झाल्याची माहिती देण्यात आली आहे.


मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची हळूहळू गर्दी वाढताना दिसून येत असून, पुढील तासांत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













