दापोली : खेर्डी CNG पंपाजवळ दोन कारचा अपघात

banner 468x60

दापोली शहराजवळ दोन दिवसापूर्वी खेर्डी सी. एन. जी. पंपाजवळ बाईकस्वराचा अपघात होण्याची घटना ताजी असतानाच आज दोन कारमध्ये समोरासमोर धडक बसून अपघात झाला आहे.

या अपघातात दोन्ही कारचं मोठं नुकसान झालं आहे.रविवारची सुट्टी असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात दापोलीत येतात मात्र या ठिकाणी रत्याला वळण असल्याने वारंवार येथे आपघात होत आहेत.


सुदैवाने या अपघातामध्ये जिवतीहानी झालेली नाही. मात्र दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *