Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

चिपळूण : भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक, एक गंभीर जखमी

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावरील कापसाळ ग्रामपंचायतसमोर ०२ मे रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक गंभीर अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या अशोक लेलँड कंपनीच्या ‘बडा दोस्त’ टेम्पोने मागून दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

banner 728x90 banner 728x90

या अपघाताची तक्रार दुचाकीस्वार रवींद्र कृष्णा महाडीक (५६, रा. कामथे, ता. चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजून १६ मिनिटांनी दाखल केली आहे.

त्यानुसार, टेम्पो चालक ऋषिकेश अनिल राणे (विक्रोळी पूर्व, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *