तालुक्यातील बहिरवली नंबर २ येथे बुधवारी दि.२२ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास अशफाक बने यांच्या…
Kokan
शृंगारतळी:बाजारपेठेत तुळसी विवाहासाठी चिंच आवळा दाखल
गुहागर (प्रतिनिधी) गुहागर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या शृंगारतळीत फळविक्रेते तुळसी विवाहासाठी सज्ज झाल्याचे दिसत…
गुहागर: वरवेलीत ६ डिसेंबरला अस्थिकलशाचे दर्शन व महापरीनिर्वाण दिनाचे आयोजन
भास्कर पेरे पाटील यांचे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर “व “माझा गाव माझा विकास”या विषयांवर व्याख्यान गुहागर…
रत्नागिरी : कॉलेजमधून घरी जाणाऱ्या तरुणीला ट्रक चालकाचा गाडीत खेचण्याचा प्रयत्न
कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार थांबताना दिसत नाही. अशात आता रत्नागिरी जिल्ह्यात दिवसाढवळ्या घडलेल्या एकाघटनेने महिलांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालं आहे. कॉलेज मधून घरी जाणाऱ्या तरुणीला ट्रक चालकाने ओढून गाडीतखेचण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटाच्या पायथ्याशी वेरळ गावात ही घटनाघडली. ट्रकमध्ये खेचताना तरुणीच्या गळ्याला जखमा झाल्या आहेत. तरुणीने आरडा ओरडा केल्यानंतर ट्रक चालक फरार झालाअसून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. मुंबई गोवा महामार्गावर वेरळ गावानजीक भोस्तेघाटाच्या पायथ्याशी दिवस ढवळ्या धक्कादायक घटना घडली आहे. कॉलेजमधून घरी चालत जाणाऱ्या एका तरुणीला एका ट्रकचालकाने तिच्या जवळ ट्रक थांबवून तिला ट्रकमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत त्या कॉलेज तरुणीच्या मानेला आणिगळ्याला दुखापत झाली. त्या तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी धावून आले. त्यानंतर त्या ट्रकचालकाने ट्रक त्या ठिकाणीच सोडून घटनास्थळाहून पोबारा केला. वेरळ गावातील ग्रामस्थांनी तात्काळ खेड पोलीस ठाण्यात धावघेतली. पळून गेलेल्या त्या ट्रक चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका ! कोकणातल्या बातम्या,…
गुहागर : नवतरुण विकास मंडळ धोपटवाडी तर्फे कार्तिकी एकादशी आणि सत्यनारायणाची महापूजा कार्यक्रम
तालुक्यातील शीर धोपटवाडी मध्ये “नवतरुण विकास मंडळ धोपटवाडी “आणि “सुहासिनी महिला मंडळ धोपटवाडी यांनी प्रतिवर्षी…
गुहागर मनसेच्या वतीने वैभव खेडेकर यांचा वकीली परीक्षा उत्तीर्ण झाल्याने सत्कार
गुहागर (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस अँड वैभव स. खेडेकर हे वकीली परिक्षा उत्तीर्ण…
गुहागर:पालपेणे येथील कु.रुद्र तेजपाल पालकर याने साकारला प्रतापगड किल्ला
गुहागर(प्रतिनिधी)दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण दिवाळी सण हा सर्वात मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा केला गेला. दिवाळी…
रत्नागिरी : कॉलेजला जायला कंटाळा येतो म्हणून युवकाची आत्महत्या
रत्नागिरी: अलीकडे मागचा पुढचा विचार न करता टोकाचे पाऊल उचलण्याचे दुर्दैवी प्रकार अनेकदा घडत आहेत….
दापोली : आमदार योगेश कदमांच्या फलकाची दापोलीत तोडफोड, 3 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
दाभोळ : दापोली शहरात आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांच्या दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकांची…
चिपळूण : घरात गांजा विक्री करणाऱ्या यासीन काद्री आणि गुलाम काद्री दोघा सख्या भावांना अटक
चिपळूण सावर्डे मोहल्ला येथे घरात गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोन सख्या भावांना सावर्डे…
No More Posts Available.
No more pages to load.

