रत्नागिरी शहरातील उद्यमनगर परिसरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय नोकरदार व्यक्तीला ऑनलाईन मैत्री महाग पडली आहे….
Kokan
राजापूर : धूतपापेश्वर मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघात; अरुंद मार्गाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध श्री देव धूतपापेश्वर मंदिरकडे जाणाऱ्या अरुंद व तीव्र उताराच्या रस्त्यावर मंगळवारी एका…
चिपळूण हादरलं ! प्रेमविवाह, अपहरणनगरसेवकाच्या चालकाला गाडीत कोंबून जीवघेणी मारहाणचिपळूण येथील काँग्रेसचे नगरसेवक साजिद सरगुरोह यांचा चालक फैजान अब्दुलकादिर कर्जीकरला मारहाण, धमकी
चिपळूण शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिपळूण नगर परिषदेतील नगरसेवक साजिद सरगुरोह यांच्या…
दापोलीकरांची माणुसकी दुबईत, दापोलीकर ही केवळ ओळख नाही, तर माणुसकीची परंपरा, दुबईत अडकलेल्या अक्षय फाटक यांची साजिद कागदी आणि रहीमान चिपळूणकर यांनी भेट घेऊन दिला दिलासा
अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे मिडल ईस्ट देशांमध्ये अनेक भारतीय अडकून पडल्याचे चित्र…
रत्नागिरी : उलट्यांच्या त्रासामुळे रत्नागिरीतील व्यावसायिकाचा मृत्यू
रत्नागिरी शहरातील बाजारपेठ परिसरातील मच्छी मार्केट येथील एका ५८ वर्षीय व्यावसायिकाचा अचानक झालेल्या उलट्यांच्या त्रासामुळे…
संगमेश्वर : येथे शिवभक्त कोकण नमन मंडळाचा सत्कार
संगमेश्वर कडवई येथील किंजळकर–धुळप वाडीमध्ये वार्षिक होळीच्या सार्वजनिक पूजेच्या निमित्ताने फॉरेन रिटर्न शिवभक्त कोकण नमन…
दापोली : जमिनीच्या वादातून हाणामारी; सहा जणांविरुद्ध गुन्हा
दापोली तालुक्यातील कलानगर येथे जमिनीच्या हद्दीवरील कुंपण तोडल्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत…
रत्नागिरी : कोकणनगर येथील अतिक्रमणावर शुक्रवारी हातोडा, विमानतळ रुंदीकरणासाठी कारवाई
रत्नागिरी शहरातील चर्मालय ते कोकणनगर मार्गावरील प्रलंबित अतिक्रमणे हटवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषद आता आक्रमक झाली…
लांजा : जमिनीच्या वादातून मालमत्तेचे नुकसान, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक (डोळसवाडी) येथे जमिनीच्या वादातून एका ६७ वर्षीय वृद्धेच्या मालमत्तेचे नुकसान करून…
दापोली : मासेमारी बोटीवर काम करताना हृदयविकाराचा झटक्याने खलाशाचा मृत्यू
हर्णे बंदरातील एका मच्छिमारी बोटीवर काम करणाऱ्या खलाशाचा समुद्रात काम करत असताना अचानक छातीत दुखू…
No More Posts Available.
No more pages to load.
