चिपळूण : विकलेल्या गाडीची रक्कम वाहन मालकाला न देता व कर्ज खात्यात न भरता एका…
रत्नागिरी
रत्नागिरी : मालकाच्या परवानगीशिवाय प्रचारासाठी जागा वापरण्यास निर्बंध, रत्नागिरीत आदेश लागू
निवडणूक प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, इमारत, आवार, भिंत इत्यादीचा संबंधित जागा मालकाच्या परवानगी शिवाय व…
खेड-भरणे मार्गावर अपघात, दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल
खेड-भरणे मार्गावरील एसटी आगारासमोर दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० च्या…
रत्नागिरी : सोमेश्वर मुस्लिमवाडी येथे मुलाला मारहाण, दोन अज्ञात महिलांविरोधात गुन्हा
तालुक्यातील सोमेश्वर मुस्लिमवाडी येथे एका मुलाला मारहाण करत त्याच्या घरात घुसून 20 हजार लांबवल्याप्रकरणी दोन…
दापोली : साई रिसॉर्टमधील अनधिकृत बांधकाम तोडण्याची तयारी सदानंद कदमांची माहिती
दापोली तालुक्यातील साई रिसॉर्टमधील अनधिकृत बांधकाम स्वतःच चार आठवड्यांच्या आत तोडण्याची तयारी उद्योजक सदानंद कदम…
रायगड – रत्नागिरी : 2024 ला तिसऱ्यांदा सुनिल तटकरे विरुद्ध अनंत गीते लक्षवेधी लढत , शेतकरी कामगार पक्ष ठरणार किंगमेकर
मागील दोन लोकसभा निवडणुकीत एकमेकाला पराभूत करून विजयी झालेले गीते – तटकरे यांच्यात आता २०२४…
दापोली: ती ईव्हीएम मशीन मुलांच्या खेळण्यातील
दापोली तालुक्यातील गावतळे गावात ईव्हीएम मशीन सापडल्याची बातमी (दि.१६) सकाळी दापोली तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पोलिसांची एकच धावपळ उडून जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली. दापोलीपोलिसांनी थेट गावतळे गाठून ईव्हीएम मशीन सापडलेल्या ठिकाणी धाव घेतली. मात्र, पाहणीअंती त्या ईव्हीएम मशीन नसूनशाळेतील मुलांची खेळणी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. देशातील आणि राज्यातीलप्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी यंत्रणा लक्ष ठेऊन आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दापोलीतईव्हीएम मशीन सापडल्याची बातमी पसरली. याबाबत दापोली पोलीस यांच्याशी संपर्क साधला असता गावतळेत कोणतीहीईव्हीएम मशीन आढळून आलेली नाही. मुलांची शाळेची खेळणी आहेत. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीसयंत्रणा सर्व ठिकाणी चोख लक्ष ठेऊन आहे, असे पोलिसांनी सांगितले. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका ! कोकणातल्या…
चिपळूण : वैतरणा नदीलगत दोन शाळकरी मुलींचे मृतदेह आढळले
चिपळूण तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. दसपटी विभागात कादवड येथील वैतरणा नदीलगत दोन शाळकरी…
लोकसभा निवडणूक: निवडणुकांच्या तारखा जाहीर, रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग जिल्ह्यात कधी होणार मतदान पाहा
७ टप्प्यांमध्ये यंदाची लोकसभा निवडणूक होणार आहे. पहिलं मतदान हे १९ एप्रिलला होणार आहे. ४ जूनला देशात मतमोजणीहोणार आहे. पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील लोकसभा मतदान होणार आहेत. महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७मे, १३मे, २०मेपर्यंत महाराष्ट्रातील मतदान होणार आहे. पहिला टप्पा- १९ एप्रिलला मतदान निकाल ४ जूनला गडचिरोली, भंडारा–गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, रामटेक (५) दुसरा टप्पा- २६ एप्रिलला मतदान बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ–वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (८) तिसरा टप्पा- ७ मे रोजी मतदान रायगड, बारामती, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, माढा, सातारा, सांगली, रत्नागिरी–सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (११) चौथा…
दाभोळ : विजय बेकरीत गुटखा खाऊन थुकलेले पाव आढळले, सावधान हा पाव नाही हा गुटखा पाव
दाभोळमध्ये गुटखा खाऊन थुकलेले पाव सापडले आहेत. दाभोळमधील विजय बेकरीत गुटखा खाऊन थुकलेले पाव सापडल्याची धक्कादायक घटना घडलीय. हा…
No More Posts Available.
No more pages to load.

