रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हरणे रोडवर झालेल्या अपघातात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी हाती आली आहे. उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती कळताच दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदमउपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 जखमेवर योग्य उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाला आमदार योगेश कदम यांनीसूचना दिल्या आहेत. आमदार योगेश कदम येणे मृत व जखमी व्यक्तीच्या कुटुंबीयांचे संतुलन करत धीर दिला. मृत नातेवाईकांच्याकुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मरियम गौफिक काझी (वय ६ वर्षे), स्वरा संदेश कदम…
कोकण
दापोली : ट्रक आणि मॅजिकचा भीषण अपघात, अपघातात 4 जणांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी
दापोली तालुक्यातील आसूद येथे भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण गंभीर जखमी झालेआहेत.मॅजिक गाडी दापोलीकडून हर्णेकडे जात होती. दरम्यान, समोरून येणाऱ्या ट्रक आणि टाटा मॅजिक गाडीची जोरदार धडकझाली. हा अपघात इतका भीषण होता की 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण गंभीर जखमी झाले. अपघातातील सर्व लोकआंजर्ले , अडखळ, पाजपंढरी या गावातील प्रवासी असल्याची माहिती कळतीय… स्थानिकांच्या साह्याने अनेकांना दापोलीउपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केले. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका ! कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण…
रत्नागिरी : आंबा घाटात दरड कोसळली
कोकणात मान्सून सक्रीय झाला आहे. आज (शनिवार) सकाळपासूनच पावसाच्या दमदार सरी रत्नागिरी शहरात कोसळायला सुरुवात…
कोकण : गणेशोत्सवात मध्य रेल्वेवर 156 स्पेशल ट्रेन
यावर्षी येणाऱ्या गणेशोत्सवात मध्य रेल्वे स्पेशल ट्रेन चालवणार आहे. सप्टेंबर-२०२३ च्या गणपती उत्सवासाठी मध्य रेल्वे…
दापोली : सौंदर्यात भर घालणाऱ्या 2 कोटींच्या बगीच्याचे काम अंतिम टप्प्यात
दापोली शहराच्या सौंदर्यात भर घालणारा दोन कोटींचा विकास निधी खर्च करून एक बगीचा तयार करण्यात…
चिपळूण : 2 शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू
चिपळूण तालुक्यातील ‘ओमळी ‘गावातील दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.हे दोन्ही विद्यार्थी चिपळूणच्या…
गुहागर : शहरात एसटी आणि चारचाकी अपघात
गुहागर, ता. 21 : शहरातील वरचापाट येथील तीव्र वळणावर चारचाकी वाहन एस.टी.वर येवून आदळले. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या …
चिपळूण : 2 शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू
चिपळूण तालुक्यातील ‘ओमळी ‘गावातील दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi…
कोकण रेल्वे मार्गावर 21 जूनला मेगाब्लॉक
कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी-वैभववाडी रोड विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी 3 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या …
शृंगारतळी : येथे 27 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी-पालपेणे रस्त्यावरील दत्ता सोनाप्पा घाडी यांच्या घरात त्यांचा भाचा प्रशांत मारुती कदम (वय…
No More Posts Available.
No more pages to load.

