चिपळूण तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. दसपटी विभागात कादवड येथील वैतरणा नदीलगत दोन शाळकरी…
कोकण
लोकसभा निवडणूक: निवडणुकांच्या तारखा जाहीर, रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग जिल्ह्यात कधी होणार मतदान पाहा
७ टप्प्यांमध्ये यंदाची लोकसभा निवडणूक होणार आहे. पहिलं मतदान हे १९ एप्रिलला होणार आहे. ४ जूनला देशात मतमोजणीहोणार आहे. पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील लोकसभा मतदान होणार आहेत. महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७मे, १३मे, २०मेपर्यंत महाराष्ट्रातील मतदान होणार आहे. पहिला टप्पा- १९ एप्रिलला मतदान निकाल ४ जूनला गडचिरोली, भंडारा–गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, रामटेक (५) दुसरा टप्पा- २६ एप्रिलला मतदान बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ–वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (८) तिसरा टप्पा- ७ मे रोजी मतदान रायगड, बारामती, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, माढा, सातारा, सांगली, रत्नागिरी–सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (११) चौथा…
दाभोळ : विजय बेकरीत गुटखा खाऊन थुकलेले पाव आढळले, सावधान हा पाव नाही हा गुटखा पाव
दाभोळमध्ये गुटखा खाऊन थुकलेले पाव सापडले आहेत. दाभोळमधील विजय बेकरीत गुटखा खाऊन थुकलेले पाव सापडल्याची धक्कादायक घटना घडलीय. हा…
खेड : मोबाईलला 4 जी नेटवर्क, पण गावात ना धड रस्ता, ना आरोग्याची सुविधा, रुग्णांचा डोलीतून प्रवास
खेड तालुक्यात सुमारगडाच्या पायथ्याशी वसलेली मौजे जैतापूर गावातील पायरीचामाळ धनगरवाडी मात्र स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही रस्त्याच्या…
दापोली : थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची दापोली, गुहागरमध्ये सभा
शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोली येथे जनसंवाद दौऱ्यावर येत आहेत. यादौऱ्यात उद्धव ठाकरे गुहागर आणि दापोली येथे जनतेशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्य संचारलेअसून सर्वत्र भगवेमय वातावरण आहे.उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद दौऱयाचा महाराष्ट्रात झंझावात सुरू आहे. हा झंझावात रत्नागिरीजिह्यात धडकणार आहे. आज गुरुवारी 14 मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे जनसंवादहोणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी एक वाजता दापोलीतील केळसकर नाका येथीलआझाद मैदानावर जनसंवाद होणार आहे. त्याआधी दापोली येथील शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्तेहोणार आहे. याप्रसंगी शिवसेना नेते अनंत गिते, शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, उपनेते आणि आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि माजी आमदार संजय कदमउपस्थित राहणार आहेत. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !…
रत्नागिरी : दोन्ही उपमुख्यमंत्री आज रत्नागिरीत
कोकणात प्रथमच पोलिसांसाठी सुमारे १२३ कोटी ९० लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या १२ मजल्यांच्या…
रोह्यातून विस्तारित केलेल्या चिपळूण मेमू ट्रेनच्या १५ मार्चपासूनच्या सर्व फेऱ्या रद्द
दिवा ते रोहा या मार्गावर नियमितपणे धावणाऱ्या मेमू लोकलच्या चिपळूणपर्यंतच्या दि. १५ ते ३० मार्च…
खेड : आराम बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खासगी आराम बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना सोमवारी…
दापोली : रामदास कदम बोलले “कोण तो रवींद्र चव्हाण” भाजपची थेट कॅम्पिंनिग “तो कोकणचा सुपुत्र रविदादा चव्हाण”
राज्यात युतीचं सरकार जरी असेल तरी सर्वच ठिकाणी आलबेल आहे असं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
दाभोळ : जलजीवन मिशनचं काम युद्धपातळीवर सुरू, जिल्ह्यात 700 कोटी निधीची तरतूद
जलजीवन अभियानात रत्नागिरी जिल्ह्यात एक हजार पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. त्यातील अंतिम टप्यात…
No More Posts Available.
No more pages to load.

