महाड तालुक्यातील लग्न उरकून शिवनारी- सुतारवाडी (ता. दापाली) येथे येत असताना कार दुसऱ्या कारवर आदळून…
कोकण
रत्नागिरी : जिल्ह्यात सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या 138 जणांवर कारवाई
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतररत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अलर्ट झालेल्या पोलिस यंत्रणेकडून…
लांजा :रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम वेलफेयर सोसायटी मार्फत जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप
सामाजिक स्तरावर विशेष उल्लेखनिय काम करणार्या मुस्लिम वेलफेयर सोसायटी या संस्थेने रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर सर्व…
खेड : तिसंगीमध्ये गावठी हातभट्टी दारूअड्ड्यावर धाड, ७६ हजाराचा मुद्देमाल जप्त
खेड तालुक्यातील तिसंगी पिपळवाडी जंगलमय भागात बुधवारी सकाळी ८.३० वा च्या सुमारास येथील पोलिसांनी सुरू…
खेड : शहरामध्ये दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाड
खेड शहरातील बस स्थानक परिसर व बाजारपेठ या दोन ठिकाणी बुधवारी पोलिसनी सुरू असलेल्या मटका…
रत्नागिरी : आचारसंहितेमुळे विकासकामांना ‘ब्रेक
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयात जिल्हा प्रशासनाकडून त्याची कडक अंमलबजावणी…
दाभोळ : पीठ गिरणीत ओढणी अडकून 45 वर्षीय महिलेचा मृत्यू
दाभोळमधील राऊतवाडीमध्ये दुःखद घटना घडली आहे. पीठ गिरणीत ओढणी अडकून गळ्याला फास लागुन 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना…
खेड : बहिरवली मोहल्लामध्ये मध्यरात्री घराला आग, अब्दुला चौगुले यांचं लाखोंचं नुकसान
खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील बहीरवली न १ मोहल्ला येथे बुधवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास एका घराला अचानक आग लागून लाखोंचे नुकसान झालं आहे. ही आग खेड नगर पंचायत च्या अग्निशमन दलाने आटोक्यात आणल्याने पुढीलअनर्थ टळला. बहीरवली मोहल्ला येथील रहिवाशी अब्दुला युसुफ चौगुले यांच्या मालकीच्या घराला मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास अचानकआग लागली ही आग इतकी भीषण होती की आगीत घरातील साहित्य जळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. या आगीची माहितीस्थानिक ग्रामस्थांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने खेड अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले मात्र घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन बंबाला अपुऱ्यारस्त्या मूळे पोहचता न आल्याने कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक टाकी मध्ये पंप टाकून आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट…
दापोली : खंडणी न दिल्याने सरपंचानेच केला चाकूहल्ला, सरपंच की गावगुंड
दापोली तालुक्यातील अंजर्ले- पाडले गावच्या सरपंचाने केलेली खंडणीची मागणी पूर्ण न केल्याने संरपंचाकडून एकावर चाकू…
दापोली : शिमगोत्सवासाठी मुंबईहून दाभोळकडे निघालेल्या चाकरमान्यांच्या टेम्पो ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात
शिमगोत्सवासाठी मुंबईहून दापोली तालुक्यातील दाभोळ भिवबंदर येथील आपल्या गावाकडे 20 प्रवश्यांसह निघालेल्या चाकरमानी भाविकांच्या टेम्पो…
No More Posts Available.
No more pages to load.

