गुहागरमध्ये भीषण अपघात,महिलांचा सामानाखाली चिरडून मृत्यू

गुहागरमध्ये भीषण अपघात,महिलांचा सामानाखाली चिरडून मृत्यू

गुहागरमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. चिपळूणवरून गुहागरला येत असताना हा अपघात झालाय.चिपळूण…

गुहागर : विषारी औषध प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू

गुहागर : विषारी औषध प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू

गुहागर तालुक्यातील पालशेत येथे बागकाम करणाऱ्या विवाहितेने विषारी औषध प्राशन केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय…

शृंगारतळी : सर्व कॅमेरे बंद , याचाच फायदा घेत गोविंदा मोबाईल शॉपीत चोरी तब्ब्ल 31 लाखांच्या मोबाईलची चोरी

शृंगारतळी : सर्व कॅमेरे बंद , याचाच फायदा घेत गोविंदा मोबाईल शॉपीत चोरी तब्ब्ल 31 लाखांच्या मोबाईलची चोरी

शृंगारतळी बाजारपेठेतील गोविंदा मोबाईल शॉपीत चोरी झाली. शनिवारी मध्यरात्री चोरटयांनी सुमारे ३० लाखांचा किमती ऐवज…

गुहागर : सरपंचानेच भरल्या 40 हजारांच्या खोट्या नोटा, अतुल लांजेकरवर गुन्हा दाखल

गुहागर : सरपंचानेच भरल्या 40 हजारांच्या खोट्या नोटा, अतुल लांजेकरवर गुन्हा दाखल

गुहागर तालुक्यातील शृंगारतळीमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील एटीएममध्ये जवळपास ४० हजार रुपयांची भरलेली रोकड बोगस…

रत्नागिरी : उद्भव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याकडून कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांना धमकी

रत्नागिरी : उद्भव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याकडून कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांना धमकी

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात सर्वच पक्षाकडून प्रचार सुरू आहे. कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील…

गुहागर : मासेमारी करताना तरुणाचा मृत्यू

गुहागर : मासेमारी करताना तरुणाचा मृत्यू

वीजवाहिनीवरुन आकडा टाकून नदीच्या पाण्यात विद्युत प्रवाहाने मासेमारी करणाऱ्या तरुणाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना…

गुहागर : घरकूल योजनेचा दुसरा हप्त्या मिळेना, महिला झिजवतेय उंबरठे, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

गुहागर : घरकूल योजनेचा दुसरा हप्त्या मिळेना, महिला झिजवतेय उंबरठे, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

गुहागर तालुक्यातील कोतळूक गावातील निराधार महिला लक्ष्मी पांडुरंग गोरिवले यांना घरकूल योजनेतून घर मंजूर झाल्याचे…

शृंगारतळी : शिकारीसाठी गेलेल्या 5 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

शृंगारतळी : शिकारीसाठी गेलेल्या 5 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

शृंगारतळी येथे शिकारीसाठी फिरणार्‍या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  शृंगारतळी येथे चेक पोस्ट वर गुहागर पोलीसांनीनाकाबंदी केली असताना अभिजित विजय शेटे ( 41 रा. पवार साखरी, ता. गुहागर) सुशील सुधीर पवार (32 रा. कांदिवली) जोगेशशंकर भुवड (47 रा. पवार साखरी, ता. गुहागर) सचिन सुधाकर पवार (37 रा. पवार साखरी, ता. गुहागर) सुयोग सुधीर पवार (32 रा. पवार साखरी, ता. गुहागर) यांना त्यांच्या ताब्यातील चार चाकी वाहन (एमएच 06-टी 7860 या वाहनामधून एक 12 बोरबंदूक, 4 काडतूस व 2 बॅटरीसह ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस नाईक राजेश शांताराम धनावडे यांनी फिर्याद दिली गुहागर पोलीस ठाणे येथे संशयितांविरोधात भारतीय शस्त्रअधिनियम कलम 3, 7, 25 भारतीय दंड संहिता 34 प्रमाणे135 भारतीय कलम 188 IPC कलम प्रमाणे गुन्हा दाखलकरण्यात आलेला आहे.  या प्रकरणी संशयितांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपासगुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत आणि पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत.  सध्या सर्वत्र शिकारचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले असून गुहागर पोलीस यांचीही धडक कारवाईमुळे शिकारी करणार्‍यांचे धाबे चांगले दणाणले आहेत. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका…

गुहागर :श्री शिवदेव बेलवृक्ष मंदिरात महाशिवरात्री उत्सव उत्साहात साजरा

गुहागर :श्री शिवदेव बेलवृक्ष मंदिरात महाशिवरात्री उत्सव उत्साहात साजरा

ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गावडेवाडी येथील श्री शिवदेव बेलवृक्ष मंदिरात महाशिवरात्री…

No More Posts Available.

No more pages to load.