शेतात काम करून घरी परतत असताना वहाळाच्या पाण्यात बुडून वडद – कुंभारवाडी येथील वृद्धाचा मृत्यू…
गुहागर

शृंगारतली : पोस्ट ऑफिस मध्ये आधारकेंद्र सुरु करण्याची रियाज ठाकूर यांची मागणी
शृंगारतली: जाहिद मुजावर काँग्रेस आय चे गुहागर तालुका अध्यक्ष रियाज ठाकूर यांनी शृंगारतली पोस्ट कार्यलयाला…

गुहागर : पाटपन्हाळे महाविद्यालयात बँक राष्ट्रीयकरण दिन उत्साहात संपन्न
प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका ! कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि…

गुहागर : पाचेरीसडा, पाचेरीआगर आणि कोळवलीसाठी बससेवा सुरु
पाचेरीसडा, पाचेरीआगर व कोळवली या गावांसाठी एसटी चालू करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी ठराव देण्यात आले…

शृंगारतळी : नजरिया साल्हेने रशियातून मिळवली MBBS डॉक्टर पदवी
(जाहिद मुजावर, प्रतिनिधी) शृंगारतळीतुन रशिया येथे शिक्षणा साठी गेलेल्या नजरिया साल्हे हिने 5 वर्ष शिक्षण…

गुहागर : पाटपन्हाळेमध्ये साकव कोसळला
योगेश तेलगडे, प्रतिनिधी, गुहागर गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे मुख्य महामार्गापासून ते गणेशवाडीकडे जाणारा साकव सोमवारी मध्यरात्री कोसळला. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 सुमारे ६०वर्षापूर्वी कच्च्या दगड, मातीपासून बांधलेला हा साकव कोसळल्याने मुख्य रस्त्यापासून गणेशवाडीकडून गावाकडे जाणाऱ्याग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे. हा साकव जुना असल्याने तो गेली काही वर्षे धोकादायक बनला होता. साकवाचे संरक्षक कठडे तुटूनपडले होते. पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन या साकवावरुन ये–जा सुरु होती. गुहागर विभागाकडे सार्वजनिक बांधकाम याबाबतवारंवार दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, याकडे आजपर्यंत दुर्लक्षच झाले होते. हा साकव ग्रामस्थ,शाळेची मुलेव पालखी मार्गासाठी महत्वाचा होता. हा साकव धोकादायक असल्याने दोनही बाजूने धोकादायक सूचनाफलक लावण्यात आलेहोते. तरीही या साकवावरुन ये–जा सुरु होती. हा साकव मध्यरात्री कोसळल्याने जीवितहानी टळली आहे….

गुहागर : शिल्पा अनंत महाडीक सेट परीक्षेत उत्तीर्ण
योगेश तेलगडे, प्रतिनिधी सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्र व गोवा राज्यातील विविध विषयांच्या सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी घेण्यात येणारीराज्यस्तरीय पात्रता सेट परीक्षा २६ मार्च २०२३ ला झाली होती. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 त्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शिल्पा अनंतमहाडीक (गुरव) ह्या परीक्षेत गणित या विषयात उत्तीर्ण झाल्या आहेत. सध्या त्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये देवगड तालुक्यातदहिबांव प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. त्यांचे शाळेच्या वतीने व ग्रामस्थ, मित्र परीवारांकडून कौतुक करुन अभिनंदनाचा वर्षावकरण्यात येतोय. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि…

गुहागर : पोहताना तलावात बुडून तरुणाचा मृत्यू, गुहागरातील घटना
मित्रांसाेबत पाेहून झाल्यानंतर पुन्हा तलावात पाेहायला गेलेल्या काेंडकारुळ (ता. गुहागर) येथील २४ वर्षीय तरुणाचा तलावात…

गुहागर : गुहागरवरून निघालेले कासव श्रीलंकेला पोहोचले
गुहागरहून निघालेले ऑलिव्ह रिडले कासव हे चक्क श्रीलंकेच्या समुद्रापर्य़ंत पोहोचले आहेत. शेकडो मैलांचा हा प्रवास…

कोकण : महत्वाची बातमी! ७ जुलैला कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक, ‘या’ गाड्यांवर होणार मोठा परिणाम
कोकण रेल्वे मार्गावर वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी ७ जुलै रोजी दुपारी…
No More Posts Available.
No more pages to load.