Breaking News
रत्नागिरी : बँकेच्या ताब्यातील सीलबंद फ्लॅटचे कुलूप तोडून बेकायदेशीर ताबा, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा चिपळूण : लोटे एमआयडीसीतील प्रदूषण पुन्हा ऐरणीवर; सोनगावात पिवळे रसायनमिश्रित पाणी सोडल्याचा आरोप, ग्रामस्थ, मच्छीमार संतप्त चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाची विभा अरविंद ग्रंथालयाला सदिच्छा भेट, वाचन चळवळ बळकट करण्याचा निर्धार दापोली : भाटघरमध्ये शेतकरी जागृती; ‘उपयुक्त किडी’ जपा, रासायनिक फवारणी टाळा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘कृषीकन्या’ गटाचा पुढाकार मंडणगडमध्ये बेपत्ता व्यक्तीचा जंगलात सांगाडा, गळफासासाठी वापरलेला फासही आढळला 2 महिन्यांनंतर उलगडले गूढ
गुहागर : “महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार”
कोकण, गुहागर, रत्नागिरी  

गुहागर : “महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार”

पक्षप्रमुख राज ठाकरे हे निखारा आहेत. या निखाऱ्याची उब घ्यायला अनेकजण दिवसा, मध्यरात्री, पहाटे भेटून…

खेड : भोस्ते घाटात टँकरचा अपघात

खेड : भोस्ते घाटात टँकरचा अपघात

मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मुंबईहून लोटे एमआयडीसीच्या दिशेने येणारा केमिकलने भरलेला टँकर घाटाच्या डोंगर कपारीला…

चिपळूण : लोटे एमआयडीसीमध्ये कोका-कोला मोठी गुंतवणूक करणारी पाहिली कंपनी

चिपळूण : लोटे एमआयडीसीमध्ये कोका-कोला मोठी गुंतवणूक करणारी पाहिली कंपनी

अतिरिक्त लोटे एमआयडीसीमध्ये (Lote MIDC Chiplun) पहिला प्रकल्प सुरू करणारी हिंदुस्थान कोका-कोला बेवरेज कंपनी (Hindustan…

Raigad Mandwa Speed Boat Fire: भरसमुद्रात खासगी स्पीड बोटीला अचानक आग, दोन खलाशी जखमी
Raigad, कोकण, रायगड  

Raigad Mandwa Speed Boat Fire: भरसमुद्रात खासगी स्पीड बोटीला अचानक आग, दोन खलाशी जखमी

रायगडच्या मांडवा येथे खासगी स्पीड बोटीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. समुद्र किनारी पार्क…

रत्नागिरी : सर्व्हर डाऊनमुळे फळपिक विमा योजनेपासून शेतकरी वंचित, जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा संख्या घटली

रत्नागिरी : सर्व्हर डाऊनमुळे फळपिक विमा योजनेपासून शेतकरी वंचित, जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा संख्या घटली

हवामानातील बदलामुळे आंबा, काजू पिकाच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत मिळावी…

रत्नागिरी : चर्मालय परिसरातून 29 वर्षीय आयशा पाटणकर बेपत्ता

रत्नागिरी : चर्मालय परिसरातून 29 वर्षीय आयशा पाटणकर बेपत्ता

रत्नागिरी जिल्ह्यातील शहराजवळील चर्मालय परिसरात राहणारी 29 वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. ही घटना दिनांक…

दापोली : नॅशनलच्या माज हमीद देसाईंची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

दापोली : नॅशनलच्या माज हमीद देसाईंची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या विभागस्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या माज हमीद…

दापोली : क्षुल्लक कारणावरुन मारहाण आठजणांवर गुन्हा दाखल

दापोली : क्षुल्लक कारणावरुन मारहाण आठजणांवर गुन्हा दाखल

वेळवीमधील कलानगर कुंभारवाडी आदिवासीवाडी येथे क्षुल्लक कारणावरन मारहाण झाल्याची घटना घडली. फिर्यादी मालती पडवेकर या…

खेड : तीन बत्ती नाका परिसरात जुगार अड्ड्यावर धाड, 4 जणांवर गुन्हा

खेड : तीन बत्ती नाका परिसरात जुगार अड्ड्यावर धाड, 4 जणांवर गुन्हा

खेड शहरातील तीन बत्ती नाका येथील हनुमान मंदिरा नजीक सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर येथील पोलिसांनी…

No More Posts Available.

No more pages to load.