कोकण कट्टा न्यूज हे दापोली आणि कोकणातील लोकप्रिय आणि प्रभावी माध्यम म्हणून समोर येत आहे….
प्रतिनिधी216 Posts

रत्नागिरी : सर्पदंशाने दहा वर्षीय मुलीचा मृत्यू
घरात झोपलेल्या दहा वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पावस येथील नळीवाडी-चांदोर (ता. रत्नागिरी)…

रत्नागिरी : नोंदणीच्या नावाखाली बांधकाम कामगारांकडून उकळले हजारो रुपये
बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनेच्या नोंदणीच्या बहाण्याने त्यांच्याकडून हजारो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे….

दापोली : उंबर्ले लाटीमाळ जवळ बिबट्याचा वावर
दापोली दाभोळ मार्गावरील महत्त्वाचे गाव असलेल्या उंबर्ले पंचक्रोशीतील तेरेवायंगणी गावाकडे जाणाऱ्या परिसरात आठवड्याभरापासून बिबट्याचा मुक्तसंचार…

दापोली : निर्मल ग्रामपंचायत वाकवलीच्या सरपंच पदी शिवसेनेच्या प्रणाली धुमाळ
दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली निर्मल ग्रामपंचायत वाकवलीच्या सरपंचपदी प्रणाली प्रदिप…

खेड : धामणी येथे २ सिलेंडर टाक्यांची चोरी
खेड तालुक्यातील धामणी येथील एका घरातून दोन सिलेंडर टाक्यांची चोरी झाल्याची फिर्याद दाखल झाल्यानुसार येथील…

रत्नागिरी : नाणीज येथे भीषण अपघात;चुलते पुतणे जागीच ठार
रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर नाणीज जुन्या मठाजवळ झालेल्या अपघातात चुलते-पुतणे जागीच ठार झाल्याने नाणीज गावात हळहळ…

रत्नागिरी : तुटलेली विद्युत तार जोडत असताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू
मालगुंड येथील महावितरण कार्यालयातील कर्मचारी सुबोध रवींद्र साळवी (रा. वरची निवेंडी पात्येवाडी) यांचे मंगळवारी वरवडे…

रत्नागिरीतील मनोरुग्णालय पळवण्याचे कारस्थान हाणून पाडू;शौकत मुकादमांचा थेट इशारा
रत्नागिरी जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचे असलेले मनोरुग्णालय कोल्हापुर निपाणी येथे स्थलांतरित करण्याचा डाव सुरू आहे. पण…

गुहागर : ‘लाडके भाऊ’साठी सर्वाधिक प्रशिक्षणार्थी – माजी आमदार विनय नातू
मुख्यमंत्री युवा कार्य योजनेंतर्गत राज्यात लाडके योजना सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत कोकण विभागातून ७…
No More Posts Available.
No more pages to load.