रत्नागिरी : भाजपाच्या वतीने मुस्लीम बंधू-भगिनींनी राजीवडा, मिरकरवाडा येथे राष्ट्रध्वज वितरण
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : भाजपाच्या वतीने मुस्लीम बंधू-भगिनींनी राजीवडा, मिरकरवाडा येथे राष्ट्रध्वज वितरण

हर घर तिरंगा अभियान देशभर राबवण्यात येत आहे. याअंतर्गत भाजपा विधानसभा क्षेत्राध्यक्ष, माजी आमदार बाळ…

banner 728x90A
दापोली : दापोलीत सेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार

दापोली : दापोलीत सेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार

राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी शिवसेना भाजप युतीबरोबर सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या …

रत्नागिरी : एकाला ऑनलाइन 30 हजाराचा गंडा, गुन्हा दाखल
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : एकाला ऑनलाइन 30 हजाराचा गंडा, गुन्हा दाखल

टास्क पूर्ण केल्यावर पैसे मिळतील असे सांगून टास्कसाठी पैसे भरायला सांगून रत्नागिरीतील एकाला ३०,७२० रुपयांना गंडाघातल्याचा प्रकार समाेर आला आहे. हा प्रकार २० मार्च ते ३० मे २०२३ या कालावधीत रत्नागिरी शहरात घडला आहे.  🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या  पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909 या प्रकरणीरत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरीतील एकाला ६२८२२९५४६२७९१ आणि६२८१५७२०२५९२७ या व्हाॅटसअप क्रमांकावरुन फाेन आला.  तसेच टेलीग्रामवरुन चॅट करून एक टास्क आहे ताे पूर्ण केल्यावरपैसे मिळतील, असे सांगून प्रत्येक टास्कसाठी रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. यासाठी फिर्यादी याच्याकडे नाव, वय, बॅंकखाते नंबर, आयएफसी काेड अशी माहिती मागितली.  त्यानंतर टास्क पूर्ण केल्यावर भरलेल्या रकमेसह रिवार्ड मिळेल असे सांगूनसुरूवातीला रिवार्ड व भरलेली रक्कम परत केली. मात्र, त्यानंतर टास्कसाठी भरलेली रक्कम ३०,७२० रुपये परत न करता फसवणूककेली.  आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात फिर्याद दिली. त्यानुसार १० ऑगस्टराेजी भारतीय दंड विधान कायदा कलम ४२०,३४ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००चे कलम ६६ (क)(ड) अन्वये गुन्हा दाखल केलाआहे. प्रतिनिधीवेगवान…

चिपळूण : व्हिसेरा अहवाल प्राप्त, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा
कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

चिपळूण : व्हिसेरा अहवाल प्राप्त, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा

चिपळूण येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, तिच्या मृत्यूचे कारण…

दापोली : खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी, वृद्धाला अटक 
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी, वृद्धाला अटक 

दापोली पोलिस स्थानकाच्या हद्दीतील सोंडेघर ते मंडणगड या मार्गावरील शिरखल आदिवासीवाडी येथे छापा टाकून खवलेमांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एका वृद्धाला अटक केली आहे.  🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या  पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909 ही कारवाई रत्नागिरी दहशतवाद विरोधी शाखा आणिदापोली वन विभागाने १० ऑगस्ट राेजी दुपारी १:४० वाजता केली. बाळा गणपत लोंढे (८२, रा. कोर्टीवाडी, पालगड, ता. दापोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सोंडेघर ते मंडणगड या मार्गावरील शिरखल आदिवासी वाडी येथे एक जण खवले मांजराच्याखवल्यांची विक्री करिता वाहतूक करणार आहे, अशी विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली.  या माहितीच्या आधारे रत्नागिरीच्यादहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक भरत पाटील व पथकाने वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतरदापोली वन विभागाचे वन रक्षक गणपती महादेव जळणे यांना सोबत घेऊन छापा टाकला.  या छाप्यामध्ये बाळा गणपत लोंढे हासोंडेघर ते मंडणगड जाणाऱ्या मार्गावरील पालगड येथील शिरखल आदिवासी फाटा येथे वन्यजीव खवले मांजराची खवलेतस्करीच्या उद्देशाने, बेकायदेशीरपणे स्वत:च्या ताब्यात बाळगून त्याची विक्री करण्यासाठी वाहतूक करताना आढळला.  याकारवाईत ११.६७८ किलो ग्रॅम वजनाची खवले जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई दहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलिसनिरीक्षक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस हवालदार राजेश भुजबळराव, उदय चांदणे, लक्ष्मण कोकरे, महेश गुरव, आशिष शेलार, सुरक्षा शाखेचे सहायक पोलिस फौजदार प्रशांत बोरकर, पोलिस हवालदार ओंकार सावंत, वन रक्षक गणपतीजळणे यांनी केली. प्रतिनिधीवेगवान…

रत्नागिरी : निलीमा चव्हाण प्रकरणात रत्नागिरी पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटतेय का ?
कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

रत्नागिरी : निलीमा चव्हाण प्रकरणात रत्नागिरी पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटतेय का ?

13 दिवसांनंतरही नीलिमा चव्हाण मृत्यूचं गूढ कायम आहे. चिपळूण येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर अनेक…

चिपळूण : नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणातील व्हिसेरा अहवाल पोलिसांना प्राप्त
कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

चिपळूण : नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणातील व्हिसेरा अहवाल पोलिसांना प्राप्त

चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील नीलिमा चव्हाण हिचा घातपात नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय…

खेड : खेडमध्ये सापडले आणखी 6 डेंग्यूसदृश रुग्ण
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : खेडमध्ये सापडले आणखी 6 डेंग्यूसदृश रुग्ण

शहरासह ग्रामीण भागात थैमान घालणारी डेंगीची साथ नियंत्रणात आणण्यासाठी तालुका आरोग्य विभागास नगर प्रशासन सर्वतोपरी…

चिपळूण : पैशांच्या वादातून मैत्रिणीच्या पोटात सुरा भोसकला
कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

चिपळूण : पैशांच्या वादातून मैत्रिणीच्या पोटात सुरा भोसकला

पैशांच्या वादातून मैत्रिणीचा धारदार सुरीने खून केल्याप्रकरणी परिस्थितीजन्य पुराव्याआधारे न्यायालयाने शुक्रवारी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली….

No More Posts Available.

No more pages to load.