रत्नागिरी : पत्नीने बडबड थांबवण्यास सांगितल्याच्या रागातून वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी : पत्नीने बडबड थांबवण्यास सांगितल्याच्या रागातून वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ केल्यानंतर तिने बडबड करू नका, असे सांगितल्याच्या रागातून ६० वर्षीय वृद्धाने…

चिपळूण : अथर्व भोसलेचे सायकल स्पर्धेत दैदीप्यमान यश

चिपळूण : अथर्व भोसलेचे सायकल स्पर्धेत दैदीप्यमान यश

महाबळेश्वर येथे सह्याद्री क्लासिक सायकलिंग क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दोन घाट’ पुरुष खुला गट…

खेड : परशुराम रुग्णालयाच्या रुग्णसेवेअंतर्गत सात्विण गावात उपकेंद्राचे उद्घाटन

खेड : परशुराम रुग्णालयाच्या रुग्णसेवेअंतर्गत सात्विण गावात उपकेंद्राचे उद्घाटन

घाणेखुंट–लोटे येथील एम.ई.एस. ए.एम. परशुराम रुग्णालय गेली १८ वर्षे खेड–चिपळूण, दापोली, मंडणगड, गुहागर आदी तालुक्यांमध्ये…

चिपळूण : आयएमए महाराष्ट्र महिला डॉक्टर विंगच्याअध्यक्षपदी डॉ. कांचन मदार

चिपळूण : आयएमए महाराष्ट्र महिला डॉक्टर विंगच्याअध्यक्षपदी डॉ. कांचन मदार

आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) महाराष्ट्र राज्य महिला डॉक्टर विंग कमिटीच्या अध्यक्षपदी डॉ. कांचन मदार यांची…

मंडणगड : अज्ञात दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिला गंभीर जखमी, चालक फरार

मंडणगड : अज्ञात दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिला गंभीर जखमी, चालक फरार

मंडणगड तालुक्यातील लाटवण फाटा येथे रस्ता ओलांडणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्ध महिलेला अज्ञात दुचाकीस्वाराने जोराची…

खेड : किरकोळ कारणावरून तरुणावर प्राणघातक हल्ला

खेड : किरकोळ कारणावरून तरुणावर प्राणघातक हल्ला

खेड तालुक्यातील मिर्ले धनगरवाडी येथे गुरे गोठ्याजवळ आल्याच्या किरकोळ कारणावरून एका ४० वर्षीय शेतकऱ्यावर तिघांनी…

चिपळूण : फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने महिलेची ३ लाखांची फसवणूक

चिपळूण : फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने महिलेची ३ लाखांची फसवणूक

चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील कडप फाटा परिसरात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ३ लाख…

संगमेश्वर : तुरळ येथे चारचाकीचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

संगमेश्वर : तुरळ येथे चारचाकीचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथील मुंबई–गोवा महामार्गावरील मराठवाडी फाट्याजवळ बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात झाला….

गुहागर : बेपत्ता वृद्धाचा मृतदेह नऊ दिवसांनी नदीकिनारी आढळला

गुहागर : बेपत्ता वृद्धाचा मृतदेह नऊ दिवसांनी नदीकिनारी आढळला

गुहागर तालुक्यातील उंबराठ खुर्द येथील आंबेकरवाडीतून नऊ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका वृद्धाचा मृतदेह अखेर सोमवारी…

लांजा : शिपोशीतील गुन्हेगार दोन वर्षांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून तडीपार

लांजा : शिपोशीतील गुन्हेगार दोन वर्षांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून तडीपार

लांजा तालुक्यातील शिपोशी हनुमानवाडी येथील गुरुनाथ यशवंत तावडे याला रत्नागिरी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे…

No More Posts Available.

No more pages to load.