दापोली तालुक्यातील मुरुड येथे समुद्रकिनारी केतकीच्या बनात सापडलेल्या चरसची पाकीट ही गुजरात येथे सापडलेल्या पाकिटांशी…
Kokan katta live
रत्नागिरी : रेल्वे प्रवाशाचा हिऱ्याचा हार चोरट्याने लांबवला
कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा हिऱ्यांचा हार चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. अनमोल…
गुहागर : वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू; गुहागर- चिपळूण मार्गावरील घटना
गुहागर चिपळूण या मुख्य राष्ट्रीय महामार्गावर देवघर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याच्या मृत्यू झाल्याची घटना…
खेड : जुन्या वादातून पती–पत्नीला घरात घुसून मारहाण
जून्या भांडणाच्या कारणावरुन पती-पत्नीला घरात घुसून मारहाण करुन दुखापत केल्याची घटना खेड तालुक्यात घडली आहे….
रत्नागिरी : पॅरोलवर बाहेर आलेला मोईन काझी फरार
रत्नागिरीतील एका खुनाच्या गुन्ह्यात कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी संचित (पॅरोल) रजेवर बाहेर…
रत्नागिरी : भाजपाच्या वतीने मुस्लीम बंधू-भगिनींनी राजीवडा, मिरकरवाडा येथे राष्ट्रध्वज वितरण
हर घर तिरंगा अभियान देशभर राबवण्यात येत आहे. याअंतर्गत भाजपा विधानसभा क्षेत्राध्यक्ष, माजी आमदार बाळ…
चिपळूण : नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरण वेगळ्या वळणावर ? कुटुंबानं पोलिसांना सांगितलं कर्मचाऱ्याचं नाव, कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू
नीलिमा चव्हाण मृत्युप्रकरणी विषय रिपोर्ट हा फूड पॉइजन यांनी झाला नसल्याचे वास्तव समोर आले असले…
दापोली : दापोलीत सेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार
राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी शिवसेना भाजप युतीबरोबर सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या …
रत्नागिरी : एकाला ऑनलाइन 30 हजाराचा गंडा, गुन्हा दाखल
टास्क पूर्ण केल्यावर पैसे मिळतील असे सांगून टास्कसाठी पैसे भरायला सांगून रत्नागिरीतील एकाला ३०,७२० रुपयांना गंडाघातल्याचा प्रकार समाेर आला आहे. हा प्रकार २० मार्च ते ३० मे २०२३ या कालावधीत रत्नागिरी शहरात घडला आहे. 🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909 या प्रकरणीरत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरीतील एकाला ६२८२२९५४६२७९१ आणि६२८१५७२०२५९२७ या व्हाॅटसअप क्रमांकावरुन फाेन आला. तसेच टेलीग्रामवरुन चॅट करून एक टास्क आहे ताे पूर्ण केल्यावरपैसे मिळतील, असे सांगून प्रत्येक टास्कसाठी रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. यासाठी फिर्यादी याच्याकडे नाव, वय, बॅंकखाते नंबर, आयएफसी काेड अशी माहिती मागितली. त्यानंतर टास्क पूर्ण केल्यावर भरलेल्या रकमेसह रिवार्ड मिळेल असे सांगूनसुरूवातीला रिवार्ड व भरलेली रक्कम परत केली. मात्र, त्यानंतर टास्कसाठी भरलेली रक्कम ३०,७२० रुपये परत न करता फसवणूककेली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात फिर्याद दिली. त्यानुसार १० ऑगस्टराेजी भारतीय दंड विधान कायदा कलम ४२०,३४ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००चे कलम ६६ (क)(ड) अन्वये गुन्हा दाखल केलाआहे. प्रतिनिधीवेगवान…
कोकण : मच्छिमारांसाठी खुशखबर! डिझेल परताव्याचे 11 कोटी मिळणार
जिल्ह्यातील मासेमारी १ ऑगस्टपासून सुरू झाली असून, मासेमारीत कोणतीही अडचण येऊ नये आणि मच्छिमारांच्या डिझेलचापरतावा थोडा तरी त्यांना मिळावा, यासाठी राज्य सरकारकडून जिल्ह्याला ११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909 ते लवकरचजिल्ह्याला प्राप्त होतील, अशी माहिती मत्स्यव्यवसाय खात्याकडून देण्यात आली. दोन दिवसात ही रक्कम मत्स्यव्यवसायखात्याकडे येणार असून, ते पैसे लगेचच सोसायट्यांकडे वर्ग केले जाणार आहेत. अजूनही १९ कोटी रुपये येणे बाकी असून, तेहीलवकरात लवकर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मच्छिमारांना डिझेल परतावा मिळाल्यास त्यांचा व्यवसाय सुखकर होण्यास मदतहोईल, यासाठी अधिवेशनानंतर हे पैसे तत्काळ वर्ग करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील समुद्रकिनारी असणाऱ्या सोसायट्या आणितेथील मच्छिमारांना याचा लाभ होणार असून, राज्य सरकारकडून आतापर्यंत जास्तीत जास्त परतावा देण्यात आला आहे. पूर्वी ६०कोटींचा डिझेल परतावा येणे बाकी होते. परंतु, मुख्यमंत्री शिंदे तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे अधिवेशनानंतरतत्काळ हा परतावा मिळण्यास मदत झाली आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी,…
No More Posts Available.
No more pages to load.
