कोकण : मच्छिमारांसाठी खुशखबर! डिझेल परताव्याचे 11 कोटी मिळणार
कोकण, रत्नागिरी  

कोकण : मच्छिमारांसाठी खुशखबर! डिझेल परताव्याचे 11 कोटी मिळणार

जिल्ह्यातील मासेमारी १ ऑगस्टपासून सुरू झाली असून, मासेमारीत कोणतीही अडचण येऊ नये आणि मच्छिमारांच्या डिझेलचापरतावा थोडा तरी त्यांना मिळावा, यासाठी राज्य सरकारकडून जिल्ह्याला ११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या  पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909  ते लवकरचजिल्ह्याला प्राप्त होतील, अशी माहिती मत्स्यव्यवसाय खात्याकडून देण्यात आली. दोन दिवसात ही रक्कम मत्स्यव्यवसायखात्याकडे येणार असून, ते पैसे लगेचच सोसायट्यांकडे वर्ग केले जाणार आहेत. अजूनही १९ कोटी रुपये येणे बाकी असून, तेहीलवकरात लवकर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.  मच्छिमारांना डिझेल परतावा मिळाल्यास त्यांचा व्यवसाय सुखकर होण्यास मदतहोईल, यासाठी अधिवेशनानंतर हे पैसे तत्काळ वर्ग करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील समुद्रकिनारी असणाऱ्या सोसायट्या आणितेथील मच्छिमारांना याचा लाभ होणार असून,  राज्य सरकारकडून आतापर्यंत जास्तीत जास्त परतावा देण्यात आला आहे. पूर्वी ६०कोटींचा डिझेल परतावा येणे बाकी होते. परंतु, मुख्यमंत्री शिंदे तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे अधिवेशनानंतरतत्काळ हा परतावा मिळण्यास मदत झाली आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी,…

चिपळूण : नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणातील व्हिसेरा अहवाल पोलिसांना प्राप्त
कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

चिपळूण : नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणातील व्हिसेरा अहवाल पोलिसांना प्राप्त

चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील नीलिमा चव्हाण हिचा घातपात नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय…

खेड : खेडमध्ये सापडले आणखी 6 डेंग्यूसदृश रुग्ण
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : खेडमध्ये सापडले आणखी 6 डेंग्यूसदृश रुग्ण

शहरासह ग्रामीण भागात थैमान घालणारी डेंगीची साथ नियंत्रणात आणण्यासाठी तालुका आरोग्य विभागास नगर प्रशासन सर्वतोपरी…

चिपळूण : पैशांच्या वादातून मैत्रिणीच्या पोटात सुरा भोसकला
कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

चिपळूण : पैशांच्या वादातून मैत्रिणीच्या पोटात सुरा भोसकला

पैशांच्या वादातून मैत्रिणीचा धारदार सुरीने खून केल्याप्रकरणी परिस्थितीजन्य पुराव्याआधारे न्यायालयाने शुक्रवारी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली….

संगमेश्वर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी घाटात गॅसचा टँकर उलटला
Kokan, कोकण, रत्नागिरी  

संगमेश्वर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी घाटात गॅसचा टँकर उलटला

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी घाटात गॅस वाहू टँकर उलटून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली…

दाभोळ : मोठा अपघात! भरधाव कार झाडावर आदळून चिमुकल्याचा मृत्यू

दाभोळ : मोठा अपघात! भरधाव कार झाडावर आदळून चिमुकल्याचा मृत्यू

दापोली तालुक्यातील पिसई ते माटवण फाटा या दरम्यान मुंबईहून दाभोळकडे जाणाऱ्या कारचा झाडाला आदळून अपघात…

दाभोळ : ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडणूक सप्टेंबरमध्ये होणार
कोकण, दाभोळ, रत्नागिरी  

दाभोळ : ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडणूक सप्टेंबरमध्ये होणार

दापोली तालुक्यातील दाभोळ ग्राम पंचायत सरपंच आणि उपसरपंच पदाचा अडीच वर्षाचा कलावधी 10 ऑगस्ट 2023…

आंजर्ले : दारुच्या नशेत खाडीत पडून खलाशाचा मृत्यू
कोकण, दापोली, रत्नागिरी  

आंजर्ले : दारुच्या नशेत खाडीत पडून खलाशाचा मृत्यू

दारुच्या नशेत खाडीतील पाण्यात पडून ४० वर्षीय खलाशाचा मृत्यू झाला. बळीराम शंकर मूकनाक (रा. निगुंडळ-आडेवाडी,…

चिपळूण : नीलिमा मृत्यूपूर्वी काही दिवस प्रचंड तणावाखाली होती
कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

चिपळूण : नीलिमा मृत्यूपूर्वी काही दिवस प्रचंड तणावाखाली होती

नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणी (Neelima Chavan Death Case) घातपात झाल्याबाबतचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचे…

No More Posts Available.

No more pages to load.