रत्नागिरी : खोल समुद्रात उद्यापासून मच्छीमारी
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : खोल समुद्रात उद्यापासून मच्छीमारी

दोन महिन्यांच्या बंदी कालावधीनंतर खोल समुद्रातील मच्छीमारीला मंगळवार 1 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मात्र वातावरण…

banner 728x90A
दापोली : दापोली विधानसभा काँग्रेस लढवणार

दापोली : दापोली विधानसभा काँग्रेस लढवणार

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे नेते जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवतील; मात्र काँग्रेसच्या पारंपरिक…

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढणार – सुनील तटकरे
कोकण, रत्नागिरी  

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढणार – सुनील तटकरे

आम्ही शरद पवार (Sharad Pawar) साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. आम्ही घेतलेल्या भूमिकेची माहिती दिली…

चिपळूण : परशुराम घाटात काँक्रीटीकरणाला जागोजागी तडे, दरडी कोसळण्याचे प्रमाणही वाढले

चिपळूण : परशुराम घाटात काँक्रीटीकरणाला जागोजागी तडे, दरडी कोसळण्याचे प्रमाणही वाढले

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात नव्याने केलेल्या काँक्रीटीकरणाला जागोजागी तडे गेले असून, काही…

मंडणगड : सिमाब काझीने दहशतवाद्यांना पुरवली आर्थिक मदत, ATS तपासात निष्पन्न, कोण आहे सिमाब काझी

मंडणगड : सिमाब काझीने दहशतवाद्यांना पुरवली आर्थिक मदत, ATS तपासात निष्पन्न, कोण आहे सिमाब काझी

दहशतवादी विरोधी पथकाने (Anti Terrorist Squad) पणदेरी (ता. मंडणगड) येथे कारवाई करत एका संशयिताला ताब्यातघेतले. 👉🏻जाहिरातआणिबातम्यादेण्यासाठीसंपर्ककरा 9960151909  हा संशयित पुणे–कोथरूड पोलिसांच्या (Pune Police) अटकेतील दोन दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवत असल्याचेएटीएसच्या तपासात पुढे आले आहे. या संशयिताला अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणी कोकणातील आणखी दोघे एटीएसच्याटप्प्यात असल्याचे समजते. एटीएसने गोंदिया आणि रत्नागिरीतून दोन संशयितांना २७ जुलैला ताब्यात घेतले होते.  पुणे–कोथरूडपोलिसांच्या अटकेतील दोन दहशतवाद्यांनी कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या केल्याचीमाहिती तपासात पुढे आली आहे. राज्यात बॉम्बस्फोट घडविण्याचा त्यांचा कट होता, असेही निष्पन्न झाले आहे.  त्यामुळे सर्व सुरक्षायंत्रणा कामाला लागल्या आहेत. स्थानिकांच्या मदतीशिवाय त्यांना हे शक्य नसल्याने अशा साथीदारांचा एटीएसला शोध होता. त्यापैकी पणदेरी (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) येथील एकाला एटीएसने ताब्यात घेतले होते.  त्याची चौकशी केली असता, हादहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे दहशतवादी पथकाने त्याला अटक दाखविली आहे. त्याच्याकडे पैसे कुठून येतात, प्रात्यक्षिक करताना दहशतवाद्यांबरोबर कुठे–कुठे होता, याची चौकशी सुरू आहे.  परंतु अजून त्याचेनाव जाहीर करण्यात आलेले नाही. गोंदिया येथील संशयिताने त्यांना फ्लॅट दिल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यालाही अटक केलीगेली आहे. मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युसूफ अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.  या प्रकरणाची व्याप्तीवाढत असून, तपासामध्ये कोकणातील आणखी दोघांचा समावेश असल्याचे समजते.  कोण आहे सिमाब काझी – काझी हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील पंढेरी गावाचा रहिवासी आहे. त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. तो एकानामांकित कंपनीत कामाला असून त्याला १५ लाख रुपयांचे पॅकेज आहे. सध्या तो कोंढवा भागात राहायला आहे. प्रतिनिधीवेगवान…

शृंगारतली : पोस्ट ऑफिस मध्ये आधारकेंद्र सुरु करण्याची रियाज ठाकूर यांची मागणी

शृंगारतली : पोस्ट ऑफिस मध्ये आधारकेंद्र सुरु करण्याची रियाज ठाकूर यांची मागणी

शृंगारतली: जाहिद मुजावर काँग्रेस आय चे गुहागर तालुका अध्यक्ष रियाज ठाकूर यांनी शृंगारतली पोस्ट कार्यलयाला…

चाकरमान्यांना बाप्पा पावला! कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेनची घोषणा…
कोकण  

चाकरमान्यांना बाप्पा पावला! कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेनची घोषणा…

Running of Ganpati Special Trains: चाकरमान्यांना बाप्पा पावणार आहे. कोकणात जाण्यासाठी रेल्वे प्रशासन कोकणात स्पेशल…

चिपळूण : परशुराम घाटात रस्त्याला गेलेत तडे, ‘हे’ तीन मार्ग वाहतुकीसाठी बंद

चिपळूण : परशुराम घाटात रस्त्याला गेलेत तडे, ‘हे’ तीन मार्ग वाहतुकीसाठी बंद

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Goa National Highway) परशुराम घाटात (Parashuram Ghat) नव्याने केलेल्या काँक्रिटीकरणाला जागोजागी तडे…

खेड : वीजबिल भरले नसल्याचं सांगून 3 लाखांची फसवणूक
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : वीजबिल भरले नसल्याचं सांगून 3 लाखांची फसवणूक

तालुक्यातील वेरळ येथील रेल्वेस्टेशन जवळील पुनम अपार्टमेंटमधील एका व्यक्तीला अज्ञाताने मोबाईल वर मेसेज करून आपण…

रत्नागिरी : 36 तासानंतर चांदेराई, हरचेरी बाजारपेठेतील पुराचे पाणी उतरले
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : 36 तासानंतर चांदेराई, हरचेरी बाजारपेठेतील पुराचे पाणी उतरले

तालुक्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे बुधवारी, सायंकाळी ६ वाजता चांदेराई (ता. रत्नागिरी) बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले…

No More Posts Available.

No more pages to load.