गुहागर तालुक्यातील (Guhagar) बोऱ्या समुद्रकिनारी कस्टम विभागाला 2 बेवारस गोणी सापडल्या. त्या उघडल्या असता त्यामध्ये…
कोकण

शृंगारतळी : जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचा शुभारंभ
कोकणात पाण्याची समस्या गंभीर असताना जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचा भूमिपूजन सोहळा बुधवारी होणार आहे….

दापोली : तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर 10 कोटींचा चरसचा साठा जप्त
दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत सुमारे 257.645 किलो चरसचा साठा…

रत्नागिरी : हातखंबा येथे कंटेनरची ट्रकला मागून जोरदार धडक
मुंबई -गोवा महामार्गावर हातखंबा गाव येथे दर्ग्याजवळील उतारावर आज सकाळी आठ वाजता एका कंटेनरने ट्रकला…

दापोली : दापोलीमध्ये सापडलेला चरसचा साठा पाकिस्तान, अफगाणिस्तानातून आल्याचा अंदाज
दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत सुमारे 257.645 किलो चरसचा साठा…

चिपळूण : नीलिमा चव्हाण हिने मृत्यू होण्याआधी यूट्यूबवर केलं होतं सर्चिंग
नीलिमा चव्हाण हिने यूट्यूब सोशल मीडियावर केलेल्या सर्चिंगची मोठी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे….

रत्नागिरी : भाडेकरुंची माहिती 7 दिवसात पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक
घरमालकांनी त्यांच्या घरात भाडेकरू ठेवताना भाडेकरूंचे संपूर्ण नाव, सध्याचा पत्ता, मूळ पत्ता, दोन फोटो आणि…

चिपळूण : विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
शहरातील एका सदनिकेत विज जोडणीचे काम करत असताना तरुणाला वीजेचा धक्का बसला. यामध्ये त्याचा दुर्दैवी…

दापोली : भारतनगर चोरीचा आरोपी सापडला, पोलीसांची धडक कामगिरी
दापोली पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगर आयशा महेक अव्हेन्यू पहिला मजला रुम नं. १०३ ता. दापोली जि. रत्नागिरी येथेराहणा–या फराह मिन्नत टेटवलकर वय २७ यांचे मुलांचे शाळेला सुट्टी असल्याने 🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909 त्या दिनांक १२/०८/२०२३ रोजी सायंकाळी ४.००वा. चे दरम्याने आपला फ्लॅटचे पुढील दरवाजाला कुलूप लाऊन बंद करुन मुलांसह त्यांचे आईवे घरी टेटवली ता. दापोली येथे गेल्या होत्या. त्या दिनांक १६/०८/२०२३ रोजी दुपारी ३.३० वा.चे दरम्याने आपले घरी परत आल्या त्यावेळी त्यांनी त्यांचे घराचे कुलूप उघडुनदरवाजा ढकलला असता तो उघडला नाही. त्यानंतर घरात प्रवेश केला असता घरातील लाकडी कपाटातील चांदीचे दागिने असा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरूननेला म्हणून फराह मिन्नत टेटबलकर यांनी दिनांक १७/०८/२०२३ रोजी दापोली पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे. ही माहिती प्राप्त होताच दापोदी पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी दुय्यम पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुनआरोपीचा शोध घेण्याबात सूचना दिल्या….

दोपोली : 4 ठिकाणी घर फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज केला लंपास
दापोली शहरातील वेगवेगळ्या चार ठिकाणी घरफोडी करून चोरट्याने डल्ला मारला आहे. प्रभू आळी येथील बंद…
No More Posts Available.
No more pages to load.