पुणे हडपसर येथून तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या पाच युवकांपैकी दोन युवकांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी 11.20 वाजण्याच्या सुमारास तारकर्ली पर्यटन केंद्रानजीकच्या समुद्रात घडली.
या दुर्घटनेतील एका युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोहित बाळासाहेब कोळी (21) व शुभम सुनील सोनवणे (22, दोन्ही रा. हडपसर, हवेली, पुणे) अशी मृतांची नावे आहेत.
सकाळच्या सुमारास तारकर्ली पर्यटन विकास महामंडळाच्या नजीक असलेल्या समुद्रकिनारी हे युवक समुद्र स्नानासाठी पाण्यात उतरले होते

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*