राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत आज सकाळी जाहीर केली. त्यामध्ये रत्नागिरी रत्नागिरी नगरपरिषदेसाठी महिला आरक्षणाची घोषणा करण्यात आली.
राज्यातील 33 नगरपरिषद अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. त्यापैकी 17 नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले तर 67 नगरपरिषदा ओबीसीसाठी राखीव आहेत तर 34 नगरपालिका ओबीसी महिलासाठी आरक्षित आहेत.
तर उर्वरित 147 नगरपरिषदा सर्वसाधारण वर्गासाठी खुल्या असणार आहेत. त्यापैकी 74 ठिकाणी महिलाराज असणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















