रत्नागिरी : दै. लोकसत्ता जिल्हा निर्देशांकात रत्नागिरी अव्वल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

banner 468x60

दै. लोकसत्ता आयोजित जिल्हा निर्देशांक उपक्रमांतर्गत सांख्यिकी विभागाच्या तपशिलावर आधारित विश्लेषण Gokhale Institute of Politics and Economics या पुण्यातील विख्यात संस्थेमार्फत करण्यात आले. या अभ्यासामध्ये विविध विकास निर्देशांकांच्या आधारे रत्नागिरी जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

banner 728x90

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आज मुंबई येथील Vivanta by Taj – Cuffe Parade येथे आयोजित समारंभात मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते जिल्हाधिकारी Manuj Jindal यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे हे यश असून, प्रशासनाच्या प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणीचे हे फलित असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *