राजापूर : लग्नाचे आमिष दाखविले, 50 वर्षीय प्रौढास फसवलं, मुलगीच बोलतेय असे भासविले

banner 468x60

लग्न लावून देतो असे खोटे सांगून राजापुरातील एका ५० वर्षीय प्रौढाची १ लाख ८३ हजारांना फसवणूक केल्याचा प्रकार समार आला आहे. याप्रकरणी राजापूर पालिस ठाण्यात त्याच भागातील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सज्जाद अब्दुल रेहमान मस्तान (रा. डा ंगर- मुसलमानवाडी, राजापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार,

संशयित मुबीन फकीर कालू (रा. डा ंगर-मुसलमानवाडी, राजापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सज्जाद मस्तान यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. देता असे खाटे सांगून लग्नाचे आमिष दाखविले.


संशयिताने डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कार सज्जाद मस्तान यांना सबा शेख नावाच्या मुलीशी लग्न लावून देतो अस सांगितलं


त्यानंतर त्याने सज्जाद मस्तान यांच्याकडून राख ५० हजार आणि ऑनलाइन १ लाख ३३ हजार रुपये घेतले. आपल्याला खाटे आश्वासन देऊन आपली फसवणूक केल्याचे मस्तान यांच्या लक्षात येताच त्यांनी राजापूर पालिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी पालिसांनी संशयितावर भारतीय दंड विधान कलम ४१९, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास राजापूर पालिस करीत आहेत. त्यानंतर त्याने सज्जाद मस्तान यांच्याकडून राख ५० हजार आणि ऑनलाइन १ लाख ३३ हजार रुपये घेतले.

आपल्याला खाटे आश्वासन देऊन आपली फसवणूक केल्याचे मस्तान यांच्या लक्षात येताच त्यांनी राजापूर पालिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी पालिसांनी संशयितावर भारतीय दंड विधान कलम ४१९, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास राजापूर पालिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *