रत्नागिरी : मालगुंड येथे पोहायला गेलेल्या पार्थ राणेचा बुडून मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावात सतत पडणाऱ्या पावसामुळे मालगुंड धरण ओसंडून वाहत आहे. या धरणांमध्ये आंघोळीसाठी मालवण येथील युवक गेले होते.

मात्र आंघोळ करत असतानाच पार्थ राजेंद्र राणे वय वर्ष १७ याला पाण्यातच फिट आल्याने या धरणामध्ये तो बुडाला.

पार्थ बुडत असल्याचं त्याच्या मित्रांनी बघितल्यानंतर आरडा ओरडा केली धरणाच्या बाजूला असणाऱ्या काही ग्रामस्थांनी आणि त्याच्या मित्रांनी वाचवण्याचे प्रयत्न केले .

मात्र बाहेर काढल्यानंतर तात्काळ त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे आणल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं या घटनेमुळे खेडेकर कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळला आहे. आले.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *