दापोली : 4 ग्रामपंचायतींचे सरपंच सदस्य घोषित

banner 468x60

दापोली तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून, तीन ग्रामपंचायतींत थेट लढत झाली.

या मध्ये कवडोली ग्रामपंचायत सरपंचपदी प्रदीप चिंचघरकर, डौली सरपंचपदी हरीचंद्र महाडिक, मांदिवली बिनविरोध झाली असून बांधतिवरे सरपंच पद रिक्त राहिले आहे तर आंजर्ले पोट निवडणुकीत मुकेश राळे हे सदस्य म्हणून निवडून आले आहेत.

banner 728x90 banner 728x90

निवडून आलेल्या ग्रामपंचायती आपल्याच आहेत असे राजकीय पक्ष दावा करत आहेत. दि. ६ रोजी तहसील ) कार्यालय दापोली येथे ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *